@mieknathshinde दादा
@Dev_Fadnavisदादा
बघा बरं जरा ह्या गरिबाच शेत कुणी तरी ट्रॅक्टर घालून तुडवून टाकले आहे, त्याची उत्पन्नाईतकी नुकसान भरपाई आणि मानसिक त्रास दिला म्हणून आर्थिक दंड व पोलिस कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती 🙏🙏🙏
https://t.co/mvK5ESShJ7