कुंभमेळ्यात १७०० कोरोना पॉझिटिव्ह सापडले. गेल्या गणेशोत्सवात आणि कालच्या होळी व पाडव्याला मराठी जनतेने दाखवलेलं तारतम्य प्रचंड कौतुकास्पद वाटतं. श्रद्धा आणि विज्ञान यात आम्ही गल्लत करत नाही.
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडवण्यासाठी माझ्या अध्यक्षतेखाली आज, मंत्रालयात विशेष बैठक पार पडली. यावेळी सारथी संस्थेची स्वायत्तता कायम राहील आणि संस्थेला तातडीनं ८ कोटींचा निधी दिला जाईल, असं जाहीर केलं.
दिल्लीतल्या विकसित सरकारी शाळांच्या धर्तीवर मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा विकास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत घेतला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.
ग्रामविकास विभागामार्फत '२५-१५' लेखाशिर्षातून २० %, रस्त्यांसाठी ३० % निधी देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण सुविधा उपलब्ध होईल. याशिवाय शाळांत अखंड वीजपुरवठ्यासाठी महाऊर्जामार्फत (मेडा) शाळांना सौरवीज प्रकल्प बसविण्यात येतील.
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी
मा.अजितदादा पवार
यांची निवड झाल्याबद्दल
दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
@NCPspeaks@AjitPawarSpeaks@PawarSpeaks