जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते, प्रजाहितदक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन...! सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! #ChatrapatiShivajiMahaRaj#Maratha
जे झोपले होते ते जागे झाले,
जे जागे होते ते चालते झाले,
जे चालते होते ते धावते झाले...
आणि बघता बघता अवघा समाज पेटून उठला!
मुंबईला आज दोन महासागरांचा संगम होणार,
एक अरबी सागर आणि दुसरा मराठ्यांचा महासागर...!
जय जिजाऊ! जय शिवराय!!! 🚩
#मनोजजरांगेपाटील#MarathaReservation
@bbcnewsmarathi@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मंदिर,मस्जिद,चर्च उघडण्याचा अट्टहास कशाला ,देव तर पोलिसांच्या रूपाने रस्त्यावर आणि डॉक्टर च्या रूपात हॉस्पिटल मध्ये असताना हा अट्टहास कशासाठी....