चिपळूण मधून एक मुलगा डोळ्यांत अफाट स्वप्नं आणि डोक्यात कमालीची प्रतिभा घेऊन मुंबईच्या मायानगरीत येतो. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करता करता अचानक ट्रॅक बदलतो.. तो कुठं गेला? असा प्रश्न विचारता विचारता अचानक कळतं की एका अनवट वाटेवर चालून अनभिषिक्त सम्राट झाला आहे तो!
ज्याच्या डिक्शनरीत ‘नाही’ हा शब्द नाही पण जे आहे ते स्पष्टपणे सांगायला तो कचरत नाही, त्यानं नकार दिला तरी कुणी दुखावलं जात नाही, त्याची नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द पाहून आपल्यालाही शिकण्याची प्रेरणा मिळते, त्याची अचाट ऊर्जा, उत्तमाचा ध्यास, कंटेंटवरील हुकूमत आणि माझ्यासारखा नवशिक्यांसाठी डिजिटल विश्वाचा ‘एनसाक्लोपिडिया’ ! आणि तरीही मातीशी आणि माणसांशी घट्ट नाळ जोडून ठेवणारं मराठी मालिका व नाट्यसिनेक्षेत्राचं “डिजिटल वैभव” अर्थात वैभव शेटकर वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!
#HappyBirthday
@vaibhavshetkar
हा चोम्या पोंक्ष्या उत्तर नसलं की कसा पळून जातो बघा.
शेवटी नाच्या, आतंकवादी, समलैंगिक नथुराम गोडसे याचा आदर्श. पळूनच जाणार पळपुट्या.😂
त्याच्या संघात आणि संस्कार मध्ये हेच शिकवलंय.
संजय आवटे सरांनी मस्त धुतलाय गोडश्याच्या पिल्लाला 👊
मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लब तर्फे आज झालेल्या आंदोलनादरम्यान रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी महामार्गावरील तीन फुट पाण्याने भरलेल्या खड्यांत डुबकी मारून शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.
#मुंबईगोवामहामार्ग
या आहेत सबरीन सिद्दीकी
वॉल स्ट्रीट जर्नलच्या व्हाइट हाऊस करस्पॉंडंट, या आधी गार्डीयनमध्ये होत्या.
यांच्या एक प्रश्नाने अमेरिकेन राष्ट्रपती जो बायडनची बत्ती गुल केली तर भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे डोळे विस्फारले.
सबरीनाचा बायडेनला प्रश्न होता की,
तुम्ही मानवी हक्काची बात करत असतात तर भारतासोबत तुम्ही कसे काय संबंध ठेऊ शकतात?
ज्या भारतात मानवी हक्कांची पायमल्ली होत असून प्रेसच्या स्वातंत्र्याला दाबले जात आहे.
सबरीनाने मोदींना प्रश्न केला की, तुमच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होताय आणि निर्दोष लोकांच्या विरोधात कारवाया केल्या जात आहेत.
यावर तुमचे सरकार काय करत आहे?
ही असते निडर आणि बेधडक होऊन प्रश्न विचारणारी पत्रकारिता
सलाम सबरीना
जनसामान्यांच्या मनातले प्रश्न
जनतेच्या समस्या
महाराष्ट्राशी निगडीत विषय
सोप्या पद्धतीने समजवून सांगण्यासाठी,
जनतेचा आवाज कणखरपणे मांडण्यासाठी,
'आवाज कुणाचा'
७ जूनपासून
शिवसेना युट्युब चॅनेलवर
https://t.co/6glEEipiH9
इंस्टाग्राम फॉलोवर्स कसे वाढवाल? ५ सोप्प्या ट्रिक्स तुम्हाला देऊ शकतात चांगले फॉलोवर्स...
जास्तीत जास्त इंस्टाग्राम युझर्सपर्यंत पोहचण्यासाठी हा थ्रेड लाईक/रिट्विट नक्की करा. तसेच बुकमार्क करायला विसरु नका.
Thread 👇
#instagram#Marathi#म#मराठी#इंस्टाग्राम
मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आपली चावडी वेब पोर्टल सुरू केले आहे. पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या जमिनीशी संबंधित ७/१२, प्रॉपर्टी कार्ड, मोजणी इत्यादी नोंदी ऑनलाईन तपासू शकता. त्यासाठी Aapli चावडी ही अधिकृत वेबसाईट आहे.
#मराठी#म#धागा
🧵१/n
तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!
विषय आहे चिपळूण चा.. तुफान गर्दीचा.. जेवढे आंबेडकर अनुयायी रॅली मध्ये आहेत त्याहून किती तरी पटीने जास्त आंबेडकर अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बहादुरशेख नाका) येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेला नतमस्तक होण्यासाठी लांबून आले..