शिवरायांचे आठवावे रूप, तोच तुम्ही आमच्या डोळ्या समोर दिसता, शंभुराजे सुद्धा तुमच्याच रुपाने आम्हा समोर दिसतात. तुम्हाला बघीतल की अंगात नवी स्पु्र्ती शिरते, तुम्हाला एैकतांना अगदी आमचा ऊर भरून येतो. अष्या महापुरूशाला जन्मदीनाच्या शुभेच्छा @kolhe_amol
सिंहासनी होतो आरूढ
गर्व मराठ्यांचा।
मुजरा तुजला आमचा
हे प्रभो शिवछत्रपति राजा।।
🙏🚩🚩
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांना
शिवराज्याभिषेक दिनी मानाचा मुजरा
#राज्याभिषेक ##शिवराज्याभिषेक_सोहळा#मराठी
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे,राजासंभाजीछत्रपती
मानाचा मुजरा
संभाजीजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
#sambhajimaharaj#Chatrapati#marathi#मराठीबोलाचळवळ