या पृथ्वीवर सर्व धर्मांनी भित्र्या मनुष्यांना मरणाची भीती कमी करण्यासाठी आत्मा, पूर्वजन्म आणि स्वर्गाच्या थापा मारल्या बुध्दाने मात्र मृत्यु अटळ सत्य असुन तो आनंदाने स्विकारण्याचे बळ दिले आहे..
#BudhPurnima#बुद्धपौर्णिमा
Both Messi and Mbappe are great players for our people..
So why we ignore Sunil Kshetri, the captain of our Indian football team who scored the most goals in international football..?
#supportindianfootball@IndianFootball@SunilChhetriFC
जय शहा ने भारताचा राष्ट्रध्वज नाकारून एकप्रकारे भारताचा अपमानच केला.
हीच संधी आहे भारतीय संघाने आणि BCCI ने जय शहा ला boycott करून देशप्रेम सिद्ध करण्याची...
जर नाही केलं तर भारतीय संघ माझ्या नजरेत देश द्रोही असेल..
कोणाला फरक पडेल किंवा नाही पडेल...
#BCCI#IndianCricketTeam
मराठी माणूस नोकरी साठी शिक्षण घेतो आणि आयुष्य भर गुलामी करत दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो...
हेच,
दिवस रात्र मेहनत करून स्वतःची स्वप्न पूर्ण करायचा त्याला अधिकार नसतो...
@Entrepreneur@marathi_udyojak
नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला.
नोकरी मध्ये पगारासाठी ३० दिवस वाट पहावी लागते. पगारवाढी साठी ३ दिवस किंवा त्याहूनही अधिक. जर आपण इतके दिवस वाट पाहत असू मग व्यवसायात नफ्याची घाई का करायची. ?
#business#enterprenuer#startup#उद्योजक#entrepreneur
माननीय मुख्यमंत्री सर
माननीय मुंबई महानगर पालिका आयुक्त सर
कृपया करून क्लीन अप च्या मोठ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा अधोरेखित करून घ्या. या वाहनांच्या काही चालकांचा बेदरकारपणा निष्पाप दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतू शकतो...
@UdhavThackeray@CMOMaharashtra
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या आनंदराज घडगे याला पाठबळ देण्यासाठी मुंबईतील सर्व आंबेडकरी तरुण विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना आम्ही आवाहन करीत आहोत...
#support_anandraj_ghadge@CMOMaharashtra@samant_uday