६ वर्ष आणि ६४,०००+ लोकांचे कुटुंब!
मराठी माणूस जोडा अभियान सोबत जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे व्यक्तिशः मनःपूर्वक धन्यवाद, असाच स्नेह राहो❣️ #6YearsofMarathibrain
ई-कॉमर्स वेबसाईटवर भारतीय बनावटीच्या सर्व क्षेत्रातील वस्तु ऑनलाईन विकण्याची #सुवर्णसंधी, विशेषतः #मराठीउद्योजक यांना प्राधान्य, दिलेल्या नंबरवर संपर्क करा!
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा !
महाराष्ट्राचा विजय असो, #महाराष्ट्रदिन चिरायू होवो! जय हिंद, जय महाराष्ट्र❤
मी आभारी आहे @MarathiBrain आणि @marathi_udyojak यांचं. तुम्ही ज्या प्रकारे सोशल साईटवर मराठी उद्योजकांना नवीन ओळख करून घ्यायचे काम करताय. खूप कमी उद्योजक आहेत ज्यांना सोशल साईटचे फायदे माहीत नाहीयेत.
मराठी उद्योजक क्र : ५
नाव :- औक्षवंत पाटील
व्यवसायाचे नाव :- एस.पि. इंजिनिअर्स
पूर्ण पत्ता :- किलबिल इंग्लिश शाळेजवळ,जनवाडी, सेनापती बापट रोड,छत्रपती शिवाजी नगर, पुणे - ४११००५
संपर्क क्र :-७५०७४०६६०५,८९९२६०६२१
ईमेल/वेबसाईट :- [email protected]#मराठीउद्योजक १+
जर तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या माहितीचा व्हिडिओ किंवा इतर कोणत्या माध्यमातून माहिती गोळा केली असेल तर तीही पाठवून देऊ शकता!
#मराठीमाणूसजोडाअभियान आपल्या छोट्या/मोठया मराठी उद्योजक लोकांना मदत करून पुढे नेऊयात! #मराठीउद्योजक
तुमच्या व्यवसायाचे बिजनेस कार्ड, ते नसेल तर website/E-mail ID, ऑफिस/दुकानाचे नाव, सुविधा, ठिकाण, संपर्क क्र. DM किंवा [email protected] वर बिनधास्त पाठवून द्या! आम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती आमच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक, telegram इ. वरून पोस्ट करून सर्वत्र पोहचवू…!
आपल्या मराठी उद्योजकांना चालना देण्यासाठी
सुरू केलेला #मराठीउद्योजक उपक्रम आपण नव्याने सुरू करत आहोत!
याद्वारे एकावेळी एका उद्योजकाच्या सुविधांची माहिती आम्ही आमच्या सर्व सोशल हँडल्सवरून प्रसिद्ध करू, आठवड्यातून २ उद्योजकांना त्याच्या visiting card सहित प्रसिद्धी मिळेल!
जास्तीतजास्त मराठी उद्योजकांचा व्यवसाय आपण आपल्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसह टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध करणार आहोत, याद्वारे आपला #मराठीउद्योजक हजारो लोकांपर्यंत पोहचेल!
आपले visiting card आम्हाला DM करू शकता, सोबत व्यवसायाची थोडक्यात माहिती लिहून पाठवली तर उत्तमच!
दादा कपने हे सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर असून ८ वर्षाचा अनुभव आहे
आजपर्यंत गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक इ.ठिकाणचे मोठे प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले आहेत, ड्रोन
कॅमेरा शूटिंगसाठी त्यांचे मोठे नाव असून त्यांची मोठी टीम आहे! #मराठीउद्योजक
तुमचा व्यवसाय पोहचवा महाराष्ट्रातील हजारो लोकांत…@MarathiBrain च्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम इ. खात्यांमार्फत जाहिरातीतून! [email protected] वर आपल्या व्यवसायाची थोडक्यात लिखित(txt स्वरूपात) माहिती व बिजनेसकार्ड/ग्राफिक्स ई-मेल करा! #मराठीउद्योजक#मराठीमाणूसजोडाअभियान