@CricInformer He is not ready for international cricket at all. He should be kept away from international cricket for 1-2 years at least else we can see the next Prithvi shaw in the making. Unnecessary hype.
@garg_trupti रामरक्षा न येणे चांगला की राम मंदिर मधले पैसे चोरणे चांगले. ताई कधीतरी श्री रामा ने दिलेल्या डोक्याचा वापर करा की कृपया. म्हणजे तुमचा ट्विट आणि सामान्य ज्ञान खूप खूप लांब वाटतात.
@CricInformer Stop hyping sooryavanshi. Let him prove his worth. He is replacing the world Cup winning player and he is nowhere as compared to him as of now.
@Sonalimumbai1 काडी चा तरी लॉजिक आहे का तुमच्या ट्विट मध्ये. इथे झाडे कोसळत आहेत, बिल्डिंग पडत आहेत, रस्ते बंद होत आहेत आणि manhole मधे लोक मरत आहेतं. तुमचं काय तर वांगी ताई आणि कारली ताई.. सोडा आता हे सगळ आणि चुकीला चूक बोलायला शिका मग पक्ष कुठलाही असो. God bless you.
@PrakashGade13 कारवाई कोणा वर व्हायला पाहिजे ? टॅक्स दिला आणि तो असा वापरला म्हणून तक्रार केली त्या सामान्य लोकांवर की घसा ताणून आम्ही केले आम्हीं केले असा नेहमी च्या कर्णकर्कश आवाजात सांगणाऱ्या लोकांवर ?
16 वर्षाचा हा आहे मुंबईतील 'वांद्रे-वरळी सी-लिंक';
हे आहे काँग्रेसचं भक्कम काम !!!
आयटी सेल चा गैरवापर करून, काँग्रेसची बदनामी करून सत्तेत येणं सोपं आहे. पण देश उभा करणे अवघड आहे.
#काँग्रेस_पुन्हा2029
@SunainaHoley ताई पण भाजप आणि RSS च्या भुरट्या लोकांनी चोरी केली नसती मंदिरात तर कशाला आंदोलन करावं लागलं असत. ज्या गोष्टी ची शरम वाटायला पाहिजे ते तर तुम्ही अभिमानाने खूप मोठी कामगिरी केल्या सारखं सांगत आहात आणि मूर्ख लोक ह्याला बळी पडतात. दुर्दैव च म्हणावं.
@AmeetSatam बाकी लोक घरात बसतात की तुमच्या सारखे बाहेर फिरून लोकांच्या मरणावर हसतात तो प्रश्न च नाही. तुम्ही केलेल्या वक्त्यव का केले त्या बद्दल च फक्त बोला. हे फालतू काही पण बोलून तुम्ही लोकांचे लक्ष भटकटवत आहात. जनते ला उत्तर द्या आणि माफी मागा. Nothing else.
@CricInformer This is international cricket bro. This is not IPL. Not surprised with his first failure. Welcome to international cricket, vaibhav and praying for your success. Now, should sanju samson come in for next match as he deliverd consistently in world cup ?
@CricInformer@rohitjuglan Are you suggesting to have Vaibhav at number 5 which is not his position at all ? Why is the rush to play him ? Others players have proved their worth already and he is just 15. Being there with team is not less for Vaibhav. He is for sure going to play for India at right time.
पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्या आधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ?
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत.
भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली आहे.
सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही ? सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल. गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो. शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?
आणि श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार?
या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते.
काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध !
राज ठाकरे ।
@SunainaHoley@abhijeet_dipke Atleast, think about the issues he is raising before posting such illogical posts. Do you really think pradhan should continue even after this blunder ? Don't be blind supporter everywhere. Everyone deserves clean exams, best healthcare and infra. this govt is bound to provide it