Sensational Sanju Samson... 97 not out. What an innings... Missed century but won match and hearts. Well done India... Kudos to West Indies too. Their formidable power hitters Chase, Holder, Hetmyer took them to 195 but it was Sanju's day today. All the best for semis...
#INDvsWI #T20WorldCup
#CricketFever
@vijayjdarda आदरणीय करण बाबूजी...
आयर्नमॅन ७०.३० ही स्पर्धा अत्यंत अद्भूत,कठीण आणि अवघड अशी ही कामगिरी...!
आपण तेवढ्याच जिद्दीने व मेहनतीने यशस्वीपणे साध्य केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..
या अतुलनीय विक्रमाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे..
मनस्वी अभिनंदन💐
लोकमत समूहाचे आधारवड, आमचे बाबूजी स्वातंत्र्य सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांचा आज 102 वा जन्मदिन.
आपल्या आदर्शांची जपणूक हाच आमचा प्रयत्न,
त्यानिमित्ताने नाशिक येथे रक्तदान शिबिरात रक्तदान केले.
विनम्र आदरांजली...!
‘लोकमत’चे संस्थापक, संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलाल दर्डा यांची आज १०२ वी जयंती. त्यानिमित्त व्रत आणि वारसा देणाऱ्या पित्याचे कृतज्ञ स्मरण.
https://t.co/zTIbUfxwVw
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार, २०३० पर्यंत पाणीटंचाईमुळे ७० कोटी लोक विस्थापित होऊ शकतात. जगातील अर्धी लोकसंख्या वर्षभरात कधी ना कधी जलसंकटाचा सामना करत असते. आजच्या जागतिक जल दिनी ही धोक्याची घंटा ऐकायला हवी!
हवामान बदलामुळे वाढते पूर आणि दुष्काळ या समस्येला अधिक तीव्र करत आहेत. यंदाच्या जलदिनाचे घोषवाक्य 'हिमनद्या वाचवा' हे वास्तवाचे भान देणारे आहे. हिमनद्या पिण्याचे पाणी, शेती, उद्योग, स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरणासाठी अनिवार्य आहेत. मात्र, त्यांचे वेगाने वितळणे पाण्याच्या प्रवाहात अनिश्चितता निर्माण करून मानव आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम घडवत आहे.
हे संकट भविष्यातील नाही—ते आज आपल्या दारात उभे आहे. जागतिक पातळीवर तातडीने उपाययोजना झाल्या पाहिजेत. पण दुर्दैवाने, तसे होत नाही, हीच चिंतेची बाब आहे! 🌍💧
#WorldWaterDay
#SaveGlaciers #water
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या भारताच्या डोम्माराजू गुकेश याचे खूप खूप अभिनंदन. तो १८ वर्षे आणि ८ महिने या वयात ही स्पर्धा जिंकणारा सर्वांत तरुण जगज्जेता ठरला आहे. अगदी चुरशीच्या लढतीत शेवटी त्याने चीनच्या लिंग डिरेनवर मात केली. गुकेशची विचार करण्याची, खेळण्याची स्वतंत्र शैली आहे. चेस बोर्ड वरील स्थितीचा अभ्यास करून, प्रतिस्पर्धी काय पाऊल उचलेल याचा अंदाज घेऊन तो आपल्या चाली ठरवतो. क्लासिकल चेस मध्ये तो नेहमीच चांगली कामगिरी करतो. चौथीनंतर त्याने खेळाला वेळ देता यावा म्हणून नियमित शालेय अभ्यासातून सुटी घेतली, वर्षातून 200-250 स्पर्धा तो खेळला. डॉक्टर असलेल्या त्याच्या वडिलांनी काम सोडले, परदेशी खेळण्याचा आर्थिक भार सोसण्यासाठी कर्जही काढले. गुकेश चे यश त्याच्या कुटुंबियांसाठी, देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
Heartiest congratulations Dommaraju Gukesh on becoming the youngest World Chess Champion. It was a tough series of games but he ultimately triumphed over China's Liren Ding. Gukesh has a unique style of thinking and playing. He carefully analyzes the position on the chessboard and anticipates his opponent's moves to plan his own. He consistently excels in classical chess.
After fourth grade, he took a break from regular schooling to dedicate more time to the game, playing 200-250 tournaments annually. His father, a doctor, left his job and even took loans to bear the financial burden of competing internationally. Gukesh's success is a matter of pride for his family and the nation.
@FIDE_chess@ChessbaseIndia@chesscom
#GukeshDing #DGukesh
#Chess #China #India
#WorldChessChampionship
हायवेवरच्या एका हॉटेलमध्ये तुम्ही पाऊल टाकता आणि डोक्यावर पदर घेतलेल्या एक हसतमुख प्रेमळ आजीबाई तुमचं स्वागत करतात... हॉटेल्समध्ये खायला तर मिळतंच, पण झुणका भाकरीबरोबरच आजीबाईंच्या या हॉटेलमध्ये आहे पुस्तकांचीही मेजवानी...नाशिक मुक्कामात भीमाबाई जोंधळे यांच्या या हॉटेलमध्ये गेलो आणि थक्क झालो..कारण प्रत्येक टेबलावर पुस्तकांनी भरलेली परडी... सगळीकडे ठेवलेली पुस्तकं आणि झाडापेडांच्या गर्दीत लेखक- कवींचे फ़ोटो, कवितांच्या ओळी.. ग्राहकांनी जेवण्याआधी- नंतर पुस्तकं पाहावी, हाताळावी, त्यांच्याशी मैत्री करावी म्हणून भीमाबाई आग्रही असतात. त्यांचे सुपुत्र प्रवीण जोंधळे 'लोकमत'चे वितरक आहेत. परत यावेसे वाटेल अशी सुंदर जागा!! आजीबाईंच्या हातची प्रेमाची झुणकाभाकर खायचा योग आता कधी येतो, पाहुया...
#Aajibai #PustakancheHotel #BhiamtaiJondhale #Nashik
स्वतंत्र आमच्या मनात,
ताकत आमच्या शब्दात,
शुद्धता आमच्या रक्तात,
स्वाभिमान भारतीय असण्याचा.
उत्सव तीन रंगांचा, आकाशी आज सजला, 🇮🇳🇮🇳
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी माझा भारत देश घडविला🇮🇳
स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#१३_ऑगस्ट.. जागतिक डावखुरा दिन..!
मला अभिमान आहे मी डावखुरा असल्याचा...👍
डावखुऱ्या माणसांचे महत्त्व आणि वेगळेपण जगाने ओळखण्यासाठी...
#WorldLeftHandersDay