लाच घेणे म्हणजे नक्की काय ?
निजामाचा फिरबीखान नावाचा दिवाण होता.
तो इनाम,जहागिरी,वतने, सरंजाम इत्यादी प्रकरणात सारख्या शिफारसी करत असे.
एकदा निजामाला शंका आली की हा पैसे खात असावा. त्याने फिरबीखानाला बोलावून म्हटले की
'अशा अतिशयोक्तीने भरलेल्या शिफारसी करणे योग्य नाही'
यावर
या फोटोतील बोरीच्या झुडपाखाली फुले वाहिलेली जी समाधी दिसत आहे, ती समाधी आहे मिस सिंथीया फॅरार यांची. इतके दिवस ही समाधी अहिल्यानगरमध्ये या ठिकाणी आहे याची माहिती महाराष्ट्रामध्ये सहसा कुणाला नव्हती. मात्र सलग पाच वर्ष शोध घेऊन ती अहिल्यानगरचे पत्रकार व मानवतावादी विचारवंत व इतिहासप्रेमी भैरवनाथ वाकळे व सहकाऱ्यांनी(अभिजित वाघ,असिफ खान दुले खान )यांनी नुकतीच शोधून काढली आहे.
कोण आहेत या सिंथिया फॅरार, हा प्रश्न ज्यांनी महात्मा फुले वाचले आहेत अशा लोकांना पडणार नाही. तरीही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडील शिक्षणच्या प्रसारामध्ये ख्रिस्ती मिशिनरींचे योगदान प्रचंड मोठे आहे. अमेरिकेतून आलेल्या या अविवाहित सिंथिया यांनी आपले जीवन शिक्षणकार्यासाठी समर्पित केले. विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी!
त्यांनी अहिल्यानगर आणि मुंबई येथे मुलींच्या शाळा सुरू केल्या. क्लेरा ब्रूस गर्ल हायस्कूल ही शाळा आजही दिमाखदारपणे सुरू आहे. यांची शाळा पाहून(1848) महात्मा फुले यांच्या मनात सुरू असलेल्या शाळा सुरू करण्याच्या विचाराला प्रबळ प्रेरणा मिळाली व ती त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या मदतीने प्रत्यक्षात आणली. पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी सिंथिया फॅरार यांचे सहकार्य लाभले. सिंथिया फॅरार यांनी विशेष करून इथल्या महिलांना शिक्षित करण्याचे कार्य अविरतपणे केले.
सिंथिया फॅरार यांच्या समाधीवर असलेला शिलालेख देखील संशोधक भैरवनाथ वाकळे यांनी पोस्ट केला आहे तो असा आहे.
In the Memory of
Miss Cynthiya Farrar of the American Mission born April 20, 1795 Died January 25, 1862. For 35 years she labourd for the education and spiritual enlightenment of hindu females.
Her works do follow her
एत्तदेशीय स्त्रियांच्या शिक्षणासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या मिस फॅरार यांच्या समाधीचा शोध ही गोष्ट बहुजनांच्या उद्धारासाठी झटलेल्या, समर्पणाने कार्य केलेल्या एका थोर व्यक्तीच्या स्मृतीची जपणूक आहे. यासाठी भैरवनाथ वाकळे यांच्याप्रती प्रगतिशील समाज कायम ऋणी राहील.
महात्मा फुले यांच्या जन्मदिन शताब्दी वर्षात हा प्रेरकशोध लागावा हा केवळ योगायोग नाही तर त्यामागे कठोर परिश्रम तर आहेतच परंतु सामाजिक बांधिलकी सुद्धा तेवढीच आहे. ही बांधिलकी मानवतावादी आहे, धर्म, जात निरपेक्ष केवळ आणि केवळ भारतीय आहे. भारतीयांच्या उद्धारासाठी ज्यांनी कार्य केले त्यांच्या प्रती कृतज्ञतेची आहे. हा शोध भारतीय स्रीशिक्षणाच्या यात्रेतील महत्त्वाचा आणि श्रद्धेचा, विश्वासाचा टप्पा आहे.
मिस सिंथिया फॅरार यांना श्रद्धासुमन समर्पित करत आहोत.
"शिक्षणासाठी खपून ज्यांनी
इथे फुलवले रान
त्या फुलेंच्या प्रेरणेपुढे
सहज झुकते मान."
- डॉ.कैलास दौंड यांची पोस्ट.
दुष्काळ म्हणजे फक्त “पाऊस कमी पडला” असं नाही.
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची एक शास्त्रीय, तीन टप्प्यांची यंत्रणा आहे.
त्यालाच म्हणतात — ट्रिगर १, ट्रिगर २ आणि तिसरा टप्पा (पंचनामा / ग्राउंड ट्रुथिंग).
आज २६५ तालुक्यांत ट्रिगर-१ लागू झालाय. पण हे तीन ट्रिगर नेमके काय करतात? थ्रेड वाचा.
1/12
मुलगी - आम्हाला तुमच्या सोबत जेवायला किंवा काहीतरी खायला आवडेल!
राहुल - सांगा, मी कुठे यावं असं तुम्हाला वाटतं?
मी येतो.
मुलगी - नाही... आम्ही खरंच गंभीर आहोत!!
राहुल - मी पण खरंच गंभीर आहे, मला जेवायचं आहे.
(मुलींना विश्वास बसत नाही 😂)
तो मग तो त्त्या मुलींच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण ठरतो....
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
Thank you, uncle, for this wisdom.
अमीर बनो। अमीर नहीं बन सकते हो तो Attractive बनो।
अगर Attractive नहीं बन सकते, तो Intelligent बनो।
Intelligent नहीं बन सकते, तो Confident बनो।
Confident नहीं बन सकते, तो Disciplined बनो।
क्योंकि अमीर पैदा होना हमारे हाथ में नहीं है।
खूबसूरत दिखना भी हमारे हाथ में नहीं है।
हर किसी का IQ भी एक जैसा नहीं होता।
लेकिन...
सुबह समय पर उठना,
अपना वादा निभाना,
हर दिन मेहनत करना,
और बिना बहाने के लगातार आगे बढ़ना — ये सब हमारे हाथ में है।
Discipline वो आखिरी हथियार है जो हर इंसान को मिला है.
और अगर इंसान आखिरी हथियार भी इस्तेमाल न करे, तो फिर जिंदगी को बदलने का कोई option नहीं रहता.
अब ये आपके ऊपर है कि आप Discipline चुनते हैं या Excuses.
इरफानचं औपचारिक शिक्षण झालं नसेल, पण तो प्रज्ञावंत आहे. बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा, शील आणि करुणा त्याच्यामध्ये भरभरून भरलेली आहे. कुराणातला पहिला शब्द आहे, इक्रा. इक्रा म्हणजे वाचा.
हा व्हिडिओ नुसता पाहू नका, वाचा.
इक्रा.
लल्लनटॉपच्या रजत पांडेने घेतलेली मोहम्मद इरफानची मुलाखत.
माझ्या सर्व आ.उद्धवबाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेच्या कट्टर शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र..!!!
भाजपचे प्रवक्ते @NavnathBanBJP यांच्या
आ.उद्धव साहेब ठाकरे व खासदार संजय राऊत
यांच्यावर नाहक टीका करण्याचा परिणाम...
कंमेंट्स आवर्जून पहा 😂😂😂😂
बिहार निवडणुकीत एक मंत्री तीन महिने बिहारमध्ये ठाण मांडून होते
त्यांच्याकडे जबाबदारी काय होती तर गुजरात विशेषता सुरत मधल्या कामगारांना मतदानासाठी बिहार मध्ये आणणे,त्यासाठी वाहतूक व्यवस्था बघणे
तीच जबाबदारी त्यांना बंगाल निवडणुकीसाठी दिलीय
गुजरातमधल्या बंगाली कामगारांना न्यायची(१)
जमिनीवर ३०-४०-५० वर्षांचा ताबा आहे म्हणून मालकी हक्क मिळतो, हा एक मोठा गैरसमज आहे....
सर्वोच्च न्यायालयाने Gobind Singh vs Union of India (2026) प्रकरणात स्पष्ट केलं ...
केवळ दीर्घकाळ ताबा (long possession) पुरेसा नाही..
मालकी सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे, स्पष्ट दावा आणि कायदेशीर अटी पूर्ण करणं आवश्यक आहे..
कोर्टाने हेही अधोरेखित केलं ..
adverse possession हा अपवाद आहे, नियम नाही
दावा करणाऱ्याने “hostile, continuous, open possession” सिद्ध करावं लागतं..
विशेषतः सरकारविरुद्ध असे दावे अधिक कडक निकषांवर तपासले जातात..
याचा अर्थ
मूळ मालकांचे हक्क अजूनही मजबूत राहू शकतात..
अतिक्रमण करणाऱ्यांना फक्त “मी इथे वर्षानुवर्षे आहे” म्हणून मालकी मिळत नाही..
तेव्हा एकच लक्षात ठेवा. ..
कायदा ताब्यावर नाही, तर पुरावे आणि टायटल वर चालतो....
Citation - 2026 INSC 211 Gobind Singh & Ors. vs Union of India & Ors.
#SupremeCourt #PropertyLaw #AdversePossession #LegalAwareness
पोंक्षे जी, बाबासाहेबांच्या नेतृत्वातील मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात कोण सहभागी होत बघा-
1. गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे (चित्पावन ब्राह्मण)- मनुस्मृती जाळण्याचा ठराव मांडला आणि प्रत्यक्ष जाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यांनी बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ५-६ दलित साधूंसोबत मनुस्मृती जाळली.
2. अनंत विनायक चित्रे (CKP) - महाड परिषदेच्या आयोजनात सक्रिय आणि मनुस्मृती दहन कार्यक्रमात सहभागी. सवर्ण हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका.
3. सुरेंद्रनाथ टिपणीस (CKP) - महाड नगरपालिकेचे तत्कालीन अध्यक्ष. महाड सत्याग्रहाच्या आयोजनात आणि परिषदेत सक्रिय सहभाग. दलितांना सार्वजनिक जागा खुल्या करण्यात मदत केली. डिसेंबरच्या दहन कार्यक्रमातही सहभागी.
4. बापूराव जोशी (ब्राम्हण)- मनुस्मृती दहन कार्यक्रमात सहभागी
5. लक्ष्मीबाई टिपणीस आणि इंदिराबाई चित्रे – दलित महिलांना उच्चवर्णीय स्त्रियांसारखे कपडे घालण्यास मदत केली (मार्च सत्याग्रहात, पण डिसेंबरच्या कार्यक्रमातही चळवळीचा भाग).
या मंडळींच सहभाग घेण्याच कारण काय तर आपले बंधू या हिनतेच्या बेड्यांना आधार देणाऱ्या मन्सूस्मृतीतून बाहेर पडावेत. भेदभाव, शोषण या विरोधातला तो एल्गार होता. कारण आपल्याच हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या दलित बंधूंविषयी कळवळा त्यांना होता. बाबासाहेबांच्या लढ्याची जाण होती.
खुद्द बाबसाहेबांनीही आयुष्यात 1927 नंतर कधीही मनुस्मृती जाळली नाही. पण ती जाळणं म्हणजे म्हणजे मुक्तीच्या लढ्याचं प्रतीक होतं..
नवरा बायकोचं भांडण होतं,
मग न जेवताच दोघे ऑफिस ला जातात.
कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअप चॅटिंग करते;
बायको:- "sorry"
नवरा:- ठीक आहे
बायको:- jevalas ka ?
नवरा : जेवतो.
बायको :- "Mi Hatti ahe ka re , tula kay vattay"
नवरा :- "नाही गं, थोड आहारावर नियंत्रण कर बस, आपण उद्या डॉक्टरांकडे जाऊन डायट प्लॅन घेऊ. उगाच स्वतःला हत्ती म्हणून घेऊ नकोस, एवढी पण जाड नाहीस तू."
बायको:- "हत्ती नाही, "मी हट्टी आहे का रे" असं विचारलं, माकडतोंड्या थांब बघतेच घरी आल्यावर .........."
मराठी शब्द मराठीतच टाईप करा.
जागतिक मातृभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
संत गाडगे महाराजांची जयंती..
काय बोलावं त्यांच्याबद्दल??आज एवढे शिकलेले लोक कुठलाही तर्क न लावता..सरळ दगडासमोर डोकं टेकतात..लाखो रुपयांच्या पूजाअर्चा करतात..भक्तीत पागल होतात..त्यावेळी आश्चर्य वाटतं..की या पुरोगामी महाराष्ट्रात एक असा संत होऊन गेला..जो अशिक्षित असूनही त्याला इतरांपेक्षा जास्त ज्ञान होतं..जो देवाच्या कल्पनेला घाबरत नव्हता..एवढंच नाही तर त्याने देवाच्या भक्तीत पागल झालेल्या लोकांना किर्तनातून देवाविषयीची संकल्पना बदलण्याचा प्रयत्न केला..कर्मकांड,अंधश्रद्धा अज्ञान,अनिष्ठ रुढी परंपरा यांना प्रबोधनाच्या झाडूने झाडून टाकलं..आणि लोकांना विवेकवादाकडे वळण्यासाठी प्रवृत्त केलं..या महाराष्ट्रातली ही विवेकवादी तार्किक दृष्टिकोन बाळगणारी संतपरंपरा कुठे गायब झाली हा नेहमी प्रश्न पडतो..नागड्या उघड्या बाबांच्या चमत्कारांवर आजकाल मालिका निघतात..ज्यातून चमत्कार आणि देवाची भीती लोकांच्या मनात खोलवर रुजवली जाते..आणि समाजामध्ये खऱ्या अर्थाने जागृती आणणार्या दाभोळकर,पानसरे यांसारख्या माणसांचा खून केला जातो..हे कुठेतरी बदलायला हवं..डोकी गहाण ठेवून कुठल्याही गोष्टीला प्रश्न न विचारता फक्त वर्षानुवर्ष चालत आलं म्हणून चालू ठेवणं..हे घातक आहे..महाराष्ट्रातल्या अशा संतांची ओळख लहानपणापासून मुलांमध्ये रुजवायला हवी..
विनम्र अभिवादन गाडगेबाबा..🙏
#gadgebaba #gauravsarjerao #illustration #rational #maharashtra
अरिजीत सिंह ने हाल ही में हिंदी सिनेमा से सन्यास लेने की घोषणा की थी. आमिर खान उनके घर पहुंचे और फिर जो हुआ.. आमिर खान और अरिजीत के बीच पहला डायलॉग सुनिये और फिर पूरा वीडियो दिमाग से सवाल किये बगैर देखियेगा...
दिल को सुकून मिलेगा
https://t.co/gFjgqqKNzW