मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavis जी आपण हा ऐतिहासिक निर्णय घेतला तर महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण कर्मचारी कायम आपला ऋणी असेल,तेव्हा लवकरच आपण जुनी पेन्शन लागू कराल अशी आम्हा 5 लाख कर्मचाऱ्यांना खात्री आहे.@abpmajhatv#ops#maharashtra
#VoteforOPS
5 राज्यात जुनी पेन्शन लागु करण्यासाठी पुढाकार घेतल्या नंतर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन लागु करण्यासाठी काँग्रेस पक्षाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांची ताकत जुन्या पेन्शनसाठी उभी राहील यात शंका नाही. @NANA_PATOLE@RahulGandhi
राजस्थान- OPS ✅
छत्तीसगढ़- OPS ✅
हिमाचल प्रदेश- OPS ✅
हिमाचल की कांग्रेस सरकार ने बिना देरी वादा निभाया। ‘हर घर लक्ष्मी' - महिलाओं को प्रति माह ₹1500 पहुंचाने वाली योजना को 30 दिन में लागू करने के लिए भी कमेटी बैठाई।
कांग्रेस मतलब भरोसा।
@Dev_Fadnavis आदरणीय साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण कर्मचारी आपल्याकडे आशेने पाहत आहेत.मयत कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,तात्काळ कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅच्युईटी लागू करावी,तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना तात्काळ जुनी पेन्शन लागू करावी ही विनंती.@mieknathshinde@Dev_Fadnavis@abpmajhatv@RahulAsks
हिमाचलचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात! जुनी पेन्शन योजना राज्यात कधी? कर्मचाऱ्याचा फोटो व्हायरल
#himachalpradesh#pensionscheme
https://t.co/1mUdcyxzrh
@abpmajhatv चे मनःपूर्वक आभार,जुनी पेन्शन हा विषय सकारात्मक पद्धतीने हाताळत आहात महाराष्ट्रातील सर्वच माध्यमांना विनंती आहे की लाखो कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे,याला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी.संतोष देशपांडे, राज्यप्रसिद्धीप्रमुख,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
दिल्ली हाईकोर्ट ने केंद्रीय अर्धसैनिक बलों (#CAPF) को सशस्त्र बल मानते हुए उन्हें #पुरानी_पेंशन#OPS का लाभ दिए जाने का जो आदेश पारित किया है ,वह स्वागत योग्य है ---