नाशिकचा पाणीपुरवठा सहा दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.अजून दुरुस्त नाही. एवढ्या दिवसांत एखादा ग्रह दुरुस्त झाला असता. नवीन रणवे तयार ��ाला असता. नागरिकांचे हाल होत आहे, प्रशासन, लोकप्रतिनिधी काय करत आहेत?
@WeAreNashik @my_nmc @MlaSeemaHiray @Deonashik @Nasik
21 तारखेपासून महानगर पालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच नगरांमध्ये, भागांमध्ये अजूनही पाणीपुरवठा विस्कळीत आहे. आजही बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद होता. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन. @my_nmc#Nashik
नाशिकमध्ये वाहतूक कोंडीमुळे काल नीटच्या अनेक वि��्यार्थांना फटका बसला. काहींना परीक्षेला मुकावे लागले. नाशिककर म्हणून हे आपले अपयश आहे, दिवसेंदिवस भयानक परिस्थिती होत आहे. याला जबाबदार कोण?
@NashikNews_ @nashik
@NashikTraffic @WeAreNashik
@Archanagsanap2 जे लोकं पर्यटकांच्या जीवावर जगत आहेत, त्या स्थानिकांच्या मदतीशिवाय दहशतवाद्यांना हे कृत्य करता आले नसते. तेथील स्थानिक गद्दारच आहेत. त्यामुळे तेथे पर्यटकांनी बहिष्क��रच घातला पाहिजे.
@StarHealthIns
Submitted my issue to Star Health Insurance 15 days ago, but no response yet. Reached out via email & customer support, but no help. Disappointed by their lack of concern. Hoping they take this seriously & resolve it.
@StarHealthIns
Re: 16619860 P/700002/01/2024/067214
मैं 15 दिनसे से मेरी समस्या के बारे में कस्टमर केअर के ��्रतिनिधीसे बात कर रहा हूं, बहुत मेलही भेजे, लेकिन कंपनी की तरफ से कोई समाधानकारक उत्तर नही. लगता है कंपनी को ग्राहकों की अभी जरुरत नही।
@my_nmc जत्रा हाॅटेल परिसर वृंदावननगर,शिवकृपा स्विट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. गेल्या आठवड्यापासून पाणी कमी येत आहे. नागरिकांच�� मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
@SSNDTSGAD@WeAreKalwan आज रविवारी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी अनियंत्रित गर्दी, प्रशासनाकडून, मंदिर ट्रस्टी कडून कुठलीही खबरदारी नाही. @InfoDivNashik
नाशिकमधील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य. पावसाळा संपला, आता खड्डे बुजविण्याची जबाबदारी कोणाची? निवडणुकांचा तरी विचार करा. उमेदवार कोणता विकास मतदारांपुढे घेऊन जाणार? स्मार्ट सिटीचे काय झाले?
@aamhinashikkr@Nashikconnect@WeAreNashik