मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
नागपुरात मा. @Dev_Fadnavis साहेब, मा. @nitin_gadkari साहेब व मा. @SunilKedar1111 साहेब आदींना निवेदन देण्यात आले. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा व खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यकाच्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
@RohitPawarOffic पशू वैद्यकीय क्षेत्रांतील पशूधन विकास अधिकारी वर्ग १ हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाने समस्त पशू वैद्यकांचे भविष्य अंधारात आहे..
हा GR लवकरात लवकर रद्द व्हावा..🙏🏻
@RohitPawarOffic पशू वैद्यकीय क्षेत्रांतील पशूधन विकास अधिकारी वर्ग १ हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाने समस्त पशू वैद्यकांचे भविष्य अंधारात आहे..
हा GR लवकरात लवकर रद्द व्हावा..🙏🏻
@RohitPawarOffic आज जागतिक पशुवैद्य दिन असून मला दिसत आहे
हा जो GR काढला आहे
याचा मुळे भविष्यात लोक म्हणतील ऐके काळ पशुवैद्यक होते ..
आमचं अस्तित्वाचा प्रश्न आहे साहेब 🥺
कळकळीची विनंती करत आहेत
रद्द करा काय भेटणार आहे कंत्राटी करून .
आमचा हळा कळा कशाला घेत आहात..
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@RohitPawarOffic हा पशुवैद्यकीय विभागातील विषय खूप लोक ignore करत आहे..... तुम्हीच ह्या विषयात लक्ष घालावे.....तरी आज जागतिक पशुवैद्यकीय दिन आहे ...आज आमच्या carrer चा दिवस आहे आजच्या दिवशी तरी आम्हाला नाराज करू नका साहेब 🙏
@mipravindarekar@CMOMaharashtra@BJP4Maharashtra पशू वैद्यकीय क्षेत्रांतील पशूधन विकास अधिकारी वर्ग १ हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णयाने समस्त पशू वैद्यकांचे भविष्य अंधारात आहे..
हा GR लवकरात लवकर रद्द व्हावा..🙏🏻
All Veterinarians of Maharashtra are kindly requesting you to recruit the LDO as it was done before by the Government on the basis of MPSC results.
We strictly oppose this GR 🏴🏴🏴
We stand to safeguard ourselves and fellow vets from privatization 🏴🏴🏴
@mipravindarekar@CMOMaharashtra@BJP4Maharashtra T-LDO post चा GR रद्द करून Permanent LDO post भरावी कायमस्वरूपी...पशुवैद्यक विद्यार्थी च्या 8 वर्षाच्या मेहनिती चा प्रश्न आहे...
दीड वर्ष झालंय परीक्षा घेऊन अजुन निकाल लागला नाहीय... सरकारने लवकरात लवकर GR रद्द करावा...
@bharanemamaNCP Sir we veterinarians are feeling that our future is in danger the new TLDO GR will burn our future sir so plz cancel the TLDO GR and support Veterinarians
#cancelTLDOGR
@bharanemamaNCP साहेब पशुवैद्यक विद्यार्थी विनंती करत आहोत पशुसंवर्धन विभागात अन्यायकारक T-LDO GR लादण्यात येत असून आम्ही त्याला पूर्णपणे विरोध करत आहोत
Cancel T-LDO GR 🏴 Save veterinary services Save Livestock Save Farmers