From the streets of Thane to the corridors of power! Eknath Shinde – a leader built on perseverance, dedicated to safeguarding ideology and driving Maharashtra's progress. 🤝✨
@mieknathshinde
नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विद्यमान १४ जलरचनांची साठवणूक क्षमता वाढवणे आणि दुसऱ्या टप्प्यात २४ नवीन साठवणूक केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे. इतर सर्व नदीजोड प्रकल्पांचे DPR देखील अंतिम टप्प्यात आहेत.
@Dev_Fadnavis
आयुष्याला आकार देणारे हात,
अंधारातही उजेड दाखवणारी सोपी वाट
संकटांच्या वादळातही खंबीरपणे उभी राहणारी,
प्रत्येक स्वप्नाला पंख देणारी प्रेरणा म्हणजे आई..!!
आई तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुला निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#Shivsena #DrShrikantEknathShinde
@Dev_Fadnavis नागपूरकरांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ होणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. यात्रेकरूंना सुखाचा प्रवास लाभो!
LIVE | मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत बोधगया दर्शन रेल्वे यात्रेचा शुभारंभ
🕧 दु. १२.३७ वा | ११-७-२०२६📍नागपूर.
#Maharashtra#Nagpur#MukhyamantriTirthaDarshan https://t.co/Mi1GBWJtBr
Heartiest birthday greetings to Hon’ble Union Minister of State Shri Bandi Sanjay Kumar ji! Wishing you a long life and good health!
केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. बंडी संजय कुमार जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!
@bandisanjay_bjp
जय जय रामकृष्ण हरी!
Today, all of Pune resounds with the chants of 'Gyanba-Tukaram' and 'Mauli, Mauli', echoing to the rhythm of taal and mridang. Took darshan of Jagadguru Sant Tukaram Maharaj's sacred Paduka at Nivdunga Vithoba Mandir, and of SantShreshth Shri Dnyaneshwar Mauli's sacred Paduka at the Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune.
Standing before these Padukas, I felt an overwhelming wave of devotion wash over me, a feeling that no words can truly capture. Being part of this sacred Ashadhi Wari and visiting where our Warkaris received 'Charan Seva', care and comfort after miles of devoted walking, is one of the most humbling experiences of my life.
Meeting these pilgrims, who carry Lord Hari in their hearts and see the divine in every soul they meet, reminds me what true faith and humility look like. Serving them in this small way is, in itself, an offering of devotion to Lord Vitthal.
This centuries-old tradition of Maharashtra continues to inspire us all, towards faith, towards equality, towards selfless service.
Jai Hari Vitthal 🙏
Union MoS Murlidhar Mohol, MLA Sunil Kamble, MLA Hemant Rasane and other dignitaries were present.
@mohol_murlidhar@SunilKambleBJP@HemantNRasane
#Maharashtra #Wari
आषाढी वारी ही श्रद्धा, संस्कृती आणि सामूहिक भक्तीचे जिवंत प्रतीक आहे. आज पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले. विठूमाऊलीच्या भक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि त्याचबरोबर जपलेली अनुकरणीय शिस्त पाहून मन प्रसन्न झाले.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari
विठ्ठल... विठ्ठल... जय हरी विठ्ठल!
🛕Took darshan and blessings of Vithu Mauli and Rakhumai at Shri Vitthal-Rukmini Temple in Bhavani Peth, Pune. Prayed for the happiness and prosperity of all.
🛕भवानी पेठ, पुणे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕 भवानी पेठ, पुणे स्थित विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में विठु माऊली एवं रखुमाई इनके भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस दौरान सभी के सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙10pm | 10-7-2026📍 Bhavani Peth, Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍 भवानी पेठ, पुणे.
#Maharashtra #Pune #Mauli
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!
🛕Took darshan and blessings of Vithu Mauli and Rakhumai at Nivdunga Vithoba Mandir in Pune. Prayed for the happiness and prosperity of all.
🛕पुणे येथील निवडुंगा विठोबा मंदिरात विठू माऊलीचे आणि रखुमाईचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली.
🛕पुणे स्थित निवडुंगा विठोबा मंदिर में विठु माऊली एवं रखुमाई इनके दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस अवसर पर राज्य की सभी जनता के सुख, शांति और समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #Ashadhiwari
धन्य आजि दिन । झालें संताचें दर्शन ॥
जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥
जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥
तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळीदसरा ॥🚩
🚩 जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे निवडुंगा विठोबा मंदिर येथे याचि देही याचि डोळा दर्शन लाभले. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीची पूजा करून महाराजांसमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. राज्यातील सर्व जनतेला सुख समाधान लाभो अशी प्रार्थना केली.
🚩 Took darshan of the sacred Padukas of Jagadguru Sant Shri Tukaram Maharaj at Nivdunga Vithoba Mandir, performed Puja of the Palkhi and bowed in devotion before Maharaj. The experience filled my heart with profound spiritual joy and inner peace. Prayed for the happiness, peace and well-being of all the people of Maharashtra.
🚩जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनके पादुका के निवडुंगा विठोबा मंदिर में दिव्य दर्शन का सौभाग्य प्राप्त हुआ। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज इनकी पालकी की पूजा कर महाराज इनके समक्ष में नतमस्तक होकर अद्भुत आत्मिक शांति और आनंद की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕙9.50pm | 10-7-2026📍Pune | रा. ९.५० वा. | १०-७-२०२६📍पुणे.
#Maharashtra #Pune #SantTukaramMaharaj
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!
करावा विठ्ठल जीवभाव!
🚩 पुणे येथील भवानी पेठ येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन पालखीची पूजा करून आशीर्वाद घेतले. यावेळी वारकऱ्यांच्या भेटीने मनाला विलक्षण प्रसन्नता मिळाली.
🚩 Took darshan of the sacred Padukas of SantShreshtha Shri Dnyaneshwar Mauli at Shri Vitthal-Rukmini Mandir in Bhavani Peth, Pune, performed puja of the Palkhi and sought the divine blessings. Meeting the Warkaris on this sacred occasion filled my heart with an extraordinary sense of peace and joy.
🚩 पुणे के भवानी पेठ स्थित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर में संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली की पावन पादुकाओं के दर्शन कर पालकी की पूजा कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर वारकरी बंधुओं से मिलकर मन को अद्भुत प्रसन्नता और आध्यात्मिक संतोष की अनुभूति हुई।
🕙10pm | 10-7-2026📍 Bhavani Peth, Pune | रा. १० वा. | १०-७-२०२६📍 भवानी पेठ, पुणे.
#Maharashtra #Pune #Wari