Practice Makes, Man Perfect ...
GST Consultancy|TaxAdvocate।Nature Lover। Lawyering।आकांक्षा, अज्ञान आणि असमानता - हे गुलामांचे त्रिमूर्ती आहेत.♥️📈🌺🌹🥀🌈
📢 Important Update for Taxpayers & Stakeholders
The last date for filing appeals/applications before GSTAT in eligible cases has been notified as 31st July 2026.
Do not wait for the last date! File your appeals now to avoid delays and last-minute rush.
#GSTAT#eFiling#GST
Retweet For Support
Request You to Extend GSTAT Appeal Filling Due Date Due to portal continues to face technical issues while the appeal filing deadline keeps getting closer.
Extend the GSTAT Appeal due date immediately.
@cbic_india@GSTATofficial
Ram Bajaj
8696424223
For Regular GST Updates, Join Group
https://t.co/0FJcNngdhU
The President having gone through the Article https://t.co/kjQzDT0Fp5 re-iterated that 31st December, 2026 is the last date for availing relaxation in scrutiny of Appeals.
स्वतःच्या हिंमतीवर जगायला शिका! स्वाभिमान गहाण ठेवून नाही! 👊
याच्या-त्याच्या मागे फिरण्याचा छंद जरा कमीच असावा... आणि दोन पैशांच्या फायद्यासाठी स्वतःचा स्वाभिमान कधीच गहाण ठेवलेला नसावा! 💯❌
आजकालच्या जगात लोकांना स्वतःच्या कष्टापेक्षा दुसऱ्याच्या नावावर चमकण्याची आणि कोणाचीही लाचारी करण्याची सवय लागली आहे. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या तुकड्यांवर मिळवलेल्या सुखापेक्षा, स्वतःच्या घामाच्या पैशात मिळणारी सुकी भाकर कधीही लाख पटीने बरी असते!
आपली ओळख, आपली इज्जत आणि आपला स्वाभिमान स्वतः कमवायचा असतो. जो माणूस स्वतःच्या पायावर आणि हिंमतीवर उभा राहतो, त्याला कोणाचे पाय धरण्याची गरज कधीच पडत नाही!
आज पुस्तकात वाचलेला एक संवाद…
“ज्यांना खरी माणसं ओळखता येत नाहीत. जवळ आलेली खरी माणसं जपता येत नाहीत. जे खोट्या माणसांवर विसंबून राहून खोटं जगणं पसंत करतात; ते लोक आयुष्यात मोठी किंमत मोजून नापास होतात!”
#Life 🌿
NTRF/155/2026-Writ against GST demands not maintainable as petitioner failed to respond to notices or seek hearing/[2026] 184 https://t.co/mKF9PyZmds 698 (Madhya Pradesh)/Ashutosh Kumar Singh vs Union of India.
आज @amolmitkari22 यांच्या विधानपरिषदेतील या कार्यकाळातील शेवटचा दिवस. पक्ष एकत्र असताना आणि नसताना अमोल दादांबाबत एक वेगळा आदर नेहमी मनामध्ये राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मोठं होत विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून काम करण्याच्या त्यांचा प्रवास त्यांच्याबाबत अजून आदर वाढवणारा आहे. इतिहास असेल अथवा समाजाची वास्तविकता असेल याबाबत सातत्याने चर्चा विस्तारित आमदार निवास कॅन्टीनला आम्ही बऱ्याचदा एकत्रितपणाने केलीय.
"अजितदादांमुळे आमदार झालो" हे सांगायला कधीही कमीपणा त्यांना जाणवला नाही हीच त्यांची सर्वात मोठी जम्याची बाजू. नेता गेल्यावर ही त्यांच्यासाठी लढणे ही निष्ठेची बाब त्यांच्याकडून शिकण्याजोगी आहे. अमोल दादा तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा....! (नंबर नेहमी MLA Amol Ji Metkari असाच सेव्ह ठेवेन.)
@amolmitkari22
#rrpatil #wewillrise
माणसाला घरच्या देव्हाऱ्यावर डोकं ठेवायला वेळ नसतो..आणि लांबच्या मंदिरांत दर्शनासाठी रांगा लावता..ते भक्त नसून तर ते पर्यटक असतात.!
श्रद्धा अंतराने नाही, तर मनाच्या प्रामाणिकतेवर असते.❤️
#देव्हारा
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना ही अत्यंत धक्कादायक व अस्वस्थ करणारी आहे. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च आसनावर असणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करण्याची बाब चीड आणणारी आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचे डावपेच लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना घातक आहेत.
सुदृढ लोकशाही टिकून राहावी यासाठी न्यायालयाचा सन्मान राखणे, न्यायमूर्तींची सुरक्षा सुनिश्चित करणेच्या बाबींकडे सरकारने लक्ष द्यावे. केंद्रसरकारने या प्रकरणात न्यायाधीशांचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून कठोरात कठोर कारवाई करावी, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा उपाययोजना अधिक बळकट कराव्यात.
न्यायसंस्थेचा सन्मान आणि स्वातंत्र्य हेच आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या आधारस्तंभांना धक्का पोहोचू नये यासाठी सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे ही काळाची गरज आहे.
#BhushanGavai #SupremeCourt
🔥📛 SC: To decide Revenue challenge to IMA Judgment on 'mutuality' principle
➡️ The Supreme Court has admitted the Special Leave Petition (SLP) filed by the Revenue against the Kerala High Court judgment that struck down a key GST provision. The matter is scheduled for hearing in September 2025.
➡️ The Division Bench of the Kerala High Court allowed IMA’s appeal, holding that supplies by an association (like IMA) to its own members are not taxable under GST due to the principle of mutuality. It declared the 2021 amendment inserting Section 7(1)(aa) as constitutionally invalid.
➡️ Representing the Revenue, the Additional Solicitor General cited the Explanation to Section 7(1)(aa), which includes a non-obstante clause aimed at shielding the provision from being invalidated by judicial decisions.
➡️ Senior Advocate, appearing for IMA, argued that unless a constitutional amendment is introduced, the Explanation cannot salvage the provision if the parent clause itself has been held unconstitutional.
➡️ The Supreme Court clarified that no recovery proceedings shall be initiated against IMA for the past period, offering interim relief pending final adjudication in September 2025.
✔️ SC - Union of India and Ors vs Indian Medical Association and Anr [Diary No. - 32713/2025]
#GST #GSTUpdate #GSTCaseUpdate #AdvBimalJain #GSTwithBimalJain #a2ztaxcorpllp #GSTUpdate #GSTcaseLaw
गुजरात के अहमदाबाद में गुरुवार (12 जून, 2025) को बड़ा विमान हादसा हो गया है. अहमदाबाद एयरपोर्ट से लंदन के लिए उड़ान भरने वाला एयर इंडिया का विमान क्रैश हो गया. हादसे में केवल 1 व्यक्ति की ही जान बच सकी बाकी 241 लोगों की मौत हो गई. उसी में प्लेन में ये NRI परिवार भी सवार था, जो बकरीद पर लंदन से भारत आया था. विमान हादसे में पूरा परिवार खत्म हो गया.
#AhemdabadPlaneCrash #GuajaratPlaneCrash #PlaneCrash #airindia #LatestUpdates #ABPNews #India
6 महीने 6 बड़े हादसे... देश के लिए भारी पड़े 2025 के पहले 6 महीने😥😥
1) अहमदाबाद प्लेन क्रैश
2) पहलगाम आतंकी हमला
3) महाकुम्भ भगदड़
4) बेंगलुरू भगदड़
5) दिल्ली भगदड़
6) मुम्बई लोकल ट्रेन हादसा
प्रभु रक्षा करो 🙏🏻🙏🏻
@Vaibhavsooryava@rajasthanroyals You are the Future of Indian Cricket Team..Great Consistency .. Congratulations...Super Striker of The Season .. जिगरबाज खिलाडी..God Bless You..Vaibhav..🚩👍♾️🚩
We gave it everything, but fell just short in the end. 💔
#SherSquad, your love and support carried us through every high and low.
We hope our fight, our passion, and our cricket made you proud and brought a little joy to your hearts. ❤️
“Faith is the bird that feels the light and sings when the dawn is still dark.” – Tagore
For 18 years, Virat Kohli gave his heart to a team that had never touched the trophy.
Waiting for the light of that dawn.
And now, at last, the stars have answered his faith.
Loyalty like this doesn’t just win titles — it carves legacies.