@abpmajhatv बुरखा घालने हा आग्रह धरला तर धर्मपालन आणि कुंकू लावण्याचा आग्रह धरला तर ते वादग्रस्त विधान
या कडे आपण कसे पाहता,,,,
मग कसली "धर्मनिरपेक्षता"
@KshitijaBhoomk1@Dev_Fadnavis निखील वागळे ठाकरे गटाचे पत्रकार जेव्हा एस टी आदोलंन चालू होते तेव्हा उद्धव ठाकरे घरातून फेसबुक लाईव्ह करायचे या बद्दल बोला की
मजबूरी ही थी जो बाजार मे खींच लायी...
वरना ये बच्ची भी पापा की परी ही है.!!!
ओनलाइन की खरीदी से कंपनी बडी बनती है
ओर अपनो से खरीदोगे तो समाज ओर परिवार मजबूत होता है ,कुछ रुपयों की छुट को भूल जाये महोदय
त्यौहार हमारा है तो वस्तुऐं भी अपनों की हो
https://t.co/ZW0GbSzcez
माणसात माणुसकी असेल तर बघा,,,जगाच्या पोशिंद्याकडे,,,प्रत्येक जण आपापल्या चिन्ह,पक्ष,पद,या अस्तित्वासाठी कोर्टात लढाई लढतो,पण शेतकरी लढु शकत नाही कारण त्याच्याकडे पॉलिटिक पावर नसते,आणि बाकीचे लाच मागतात,मग काय जगतो तो आपल्या नशिबाने आणि वरुणराज्याच्या सोबतीने मग कशाही परिस्थितीत,,
बीडच्या लोकप्रतिनिधी पावर संपली अस समजून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदती पासून वंचित ठेवले आहे,पण याच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून सर्वात जास्त पिकविमा भरला होता.
सरकारने पुनर्विचार केला पाहिजे..