तमिलनाडु के हिंदुओं का ऐलान 🔥🔥
जैसे स्टालिन को उखाड़ फेंका वैसे ही जोसेफ विजय को भी तमिलनाडु की राजनीति से बाहर कर देंगे
तमिलनाडु सरकार सनातन के विरुद्ध काम कर रही है
जब जब मुसलमान डरता है खातूनों को आगे करता है
अहमदाबाद के सारंगपुर में अवैध पर चला बुलडोजर
महिला पुलिस ने खातूनों को सड़क से उठाकर फेंक दिया
अहमदाबाद प्रशासन किया अवैध का सफाया 🔥✊
मस्जिदों के आगे भगवान का भजन भी गा देना अपराध बना दिया गया है... लेकिन छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को ढक कर उसके आगे टीपू शैतान की फोटो लहराना भाईचारा..
महाराष्ट्र के लातूर का ये दृश्य जिसमें पीछे गाना बज रहा कि - "बुलाऊँ क्या अली को ?"..
#Maharashtra
इस गाने के लिए रेशमा जी ने लक्ष्मीकांत-प्यारेलाल जी से अनुरोध किया था कि वे न्यूनतम संगीत का प्रयोग करें, क्योंकि वह ऑर्केस्ट्रा संगीत की आदी नहीं थीं। रिकॉर्डिंग के समय, रेशमा जी ने फर्श पर बैठकर, माइक ज़मीन पर रखकर और मटका बजाते हुए यह गाना रिकॉर्ड किया था। फिर यह गाना इतिहास में दर्ज हो गया।
निकाह में मियां के घर वालों ने मांगी थी कार,
बीवी के अब्बू ने दे दी प्लास्टिक की थार,
भिड गए दोनों पक्ष और रिश्ता हुआ कैंसिल..
कई मौलवी और मौलाना भी थे नौके पर मौजूद..
मोमिनों में है दहेज वाले रिश्तों का जोर..
#Marriege
MUSLIM Gundagiri
Taslim Noor Mohammad
Raped 60 year old woman at Ghatkopar Station
मुस्लिम गुंडगिरी
तस्लीम नूर मोहम्मद
घाटकोपर स्टेशनवर 60 वर्षीय महिलेवर बलात्कार
दमोह के पटेरा हायर सेकंडरी स्कूल में प्रभारी प्राचार्य कमलेश शर्मा द्वारा दलित छात्र के साथ मारपीट और जातिगत भेदभाव का गंभीर मामला, दो छात्रों और एक छात्रा की टीसी काट दी गई तथा दलित छात्र के साथ कार्यालय में सबके सामने मारपीट की गई।
आखिर एक दलित बच्चे का स्कूल में पढ़ना और सम्मान से बैठना भी गुनाह है क्या?
@MP_MyGov तत्काल निष्पक्ष जांच कराएं, आरोपी प्रभारी प्राचार्य के खिलाफ SC/ST एक्ट सहित संबंधित धाराओं में FIR दर्ज कराकर तत्काल निलंबन एवं कठोर कानूनी कार्रवाई सुनिश्चित करें।
CM @DrMohanYadav51 बच्चों का भविष्य बर्बाद करने और जातिगत भेदभाव करने का अधिकार किसी को नहीं है, न्याय नहीं मिला तो भीम आर्मी @CollectorDamoh जिला मुख्यालय पर आंदोलन करेगी।
बाबा साहब के संविधान में सबको समान अधिकार है, किसी की मनमानी नहीं चलेगी!
#DalitLivesMatter
@CMMadhyaPradesh@JansamparkMP
केवल सेना ही नहीं, सभी को लड़ना होगा युद्ध!
'वॉर का भविष्य यह है कि अब पूरे देश को इसमें शामिल होना होगा. यह केवल सशस्त्र बलों तक सीमित नहीं होगा.
आम लोग हों, उद्योग, शिक्षा, रिसर्च या फिर स्टार्टअप जगत सभी को एक होकर इसमें योगदान देना होगा.'
: CDS जनरल एन. एस. राजा सुब्रमणि
घाटकोपर स्टेशनला लोकलची वाट पाहणाऱ्या 60 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्वच्छतागृहाचं दार बंद करुन 25 वर्षीय परप्रांतीय राक्षसाकडून कुकर्म!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@DGPMaharashtra@CMOfficeUP@Uppolice
मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील गजबजलेल्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक २ आणि ३ च्या सीएसएमटी दिशेकडील बाजूस१७ वर्षीय मुलीसोबत लोकलची वाट पाहणाऱ्या
६० वर्षीय महिलेवर स्वच्छतागृहात २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
घाटकोपर रेल्वे स्थानकातील महिलांच्या स्वच्छतागृहात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. फलाट क्रमांक २ आणि ३ च्या सीएसएमटी दिशेकडील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहात हा प्रकार घडला. यामुळे स्वच्छतागृहात देखरेखीसाठी कर्मचारी तैनात नसल्याची बाब समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी १२ तासांत आरोपीला अटक केली.
तस्लिम नूर मोहम्मद शहा असे २५ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील आहे. तो सध्या असल्फा झोपडपट्टीत राहतो. पीडित महिला घाटकोपरला रोजंदारीवर काम करते. ती आपल्या १७ वर्षांच्या मुलीसह खडवली येथील घरी जाण्यासाठी रेल्वे पकडण्याकरीता घाटकोपर स्थानकात आली होती, त्यावेळी हा प्रकार घडल्याचा आरोप आहे.
महिलेमागोमाग आरोपी स्वच्छतागृहात शिरला
गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास पीडिता फलाट क्रमांक २-३ च्या सीएसएमटी दिशेकडील बाजूस असलेल्या महिला स्वच्छतागृहात गेली, तर तिची मुलगी फलाटावरच उभी होती. याचवेळी तिच्यामागोमाग एका अज्ञात व्यक्तीनेही तेथील स्वच्छागृहात प्रवेश केला. त्याने महिलेला धक्काबुक्की केली. कपाळावर जोरदार प्रहार केला. मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर फलाटावर कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला महिलेने घडलेला प्रकार सांगितला.
दरवाजा आतून बंद करत अत्याचार
रेल्वे पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. आरोपीने वॉशरुमचा दरवाजा आतून बंद केला आणि पॅसेजमध्ये महिलेवर अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्हीत आरोपी कैद, बारा तासात जेरबंद
दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, संशयित व्यक्ती फलाट क्रमांक २ वरून स्वच्छतागृहात प्रवेश करताना आणि रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी घाईघाईने बाहेर पडताना दिसत आहे. नंतर तो मेट्रो स्थानकाच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. रेल्वे पोलिस आयुक्त राकेश कलासागर यांच्या सूचनेनुसार संशयिताचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी चार पथके तयार केली होती. जीआरपीच्या समन्वयाने संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. त्याचा काही गुन्हेगारी इतिहास आहे का, याची पोलीस खातरजमा करत आहेत.
- महाराष्ट्र टाईम्स @mataonline
सिग्नलवर आपली ड्युटी बजावत असलेले एक पोलीस कर्मचारी, घरून बांधून आणलेली साधी भाकरी रस्त्याच्या कडेला बसून खात होते. ना जेवणाचं ताट, ना निवांत जागा, ना ठरलेली जेवणाची वेळ... एका हातात भाकरीचा घास आणि दुसरीकडे डोळ्यांसमोर सुरू असलेली वाहतूक आणि आपलं कर्तव्य !
आपण अनेकदा पोलिसांकडे वेगवेगळ्या नजरेने पाहतो. त्यांच्या चुका दिसतात, त्यांच्याबद्दल तक्रारीही करतो; पण त्यांच्या आयुष्यातील हे वास्तव किती जणांना दिसतं?
ठाण्यातील कळवा परिसरात एका विवाह सोहळ्यासाठी आलेले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नजरेस रस्त्यावर लग्नसमारंभासाठी लागणारी गिफ्ट पाकिटे विकणारा एक चिमुकला पडला. हा मुलगा ग्राहकांशी इंग्रजीत संवाद साधत होता.
“टेम्पोवाल्याला सोडू नका रे... माझ्या बाळाचा जीव घेतला रे...” बोपदेव घाटातील अपघातात सिद्धेश राजे याचा मृत्यू झाल्यानंतर आईचा हा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे. राजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
#Lokmat#BopdevGhat#PuneAccident#RoadAccident#SiddheshRaje
बिहारमधील एका (गुन्हेगार) नेत्याच्या मुलीच्या लग्नातील व्हिडिओ पाहून तिथली परिस्थिती काय आहे, याचा अंदाज येतो. अक्षरशः मिळेल त्या गोष्टीवर लोक जेवण घेऊन खात आहेत. बरं, जेवण म्हणजे काही पंचपक्वान्नांचा मेजवानी नाही; बहुतांश व्हिडिओंमध्ये साधी भाजी-भाताची थाळी दिसते, जी आपल्या इथे देवाच्या भंडाऱ्यातही मिळते.
पण त्या थाळीसाठी झालेली धावपळ, ओढाताण, गोंधळ पाहण्यासारखा आहे. कुणी प्लेट हवेत फेकत आहे, तर ती पकडण्यासाठी लोकांची धडपड सुरू आहे. त्या जेवणाच्या काउंटर वर तुटून पडत आहेत बाहेर खाल्लं तर जास्तीत जास्त १५० रुपयांची असणारी ही थाळी मिळवण्यासाठी एवढा गदारोळ!
म्हणजे परिस्थिती इतकी बिकट आहे का की हे लोक १५० रुपयांची थाळी विकत घेऊन खाऊ शकत नाहीत?
आणि दुसरीकडे, याच राज्यातील नेते महाराष्ट्रात येऊन छाती फुलवून सांगतात की, “आमच्या लोकांमुळे मुंबई चालते.” दुर्दैवाने, आपल्या मराठी लोकांमधले काही जणही अशा विधानांना साथ देतात.
पण वास्तव वेगळं आहे त्यांच्या लोकांमुळे मुंबई चालत नाही; मुंबईमुळे त्यांचं घर चालतं!
नीरज नांगरे, पुणे
#मराठीएकीकरणसमिती
🚨 Exclusive Breaking | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दोन वनरक्षकांविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा; दोघांना अटक
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन अल्पवयीन मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल पार्क ट्रेनजवळील तलाव परिसरात फिरत असताना दोन वनरक्षकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीराला स्पर्श केला. या प्रकरणी वनरक्षक उमेश ज्ञानदेव मार्कंडे आणि प्रभू पांडुरंग चोरमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CR No. 804/26 नुसार BNS कलम 74, 78, 3(5) तसेच POCSO कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
A disturbing incident has been reported from Sanjay Gandhi National Park in Mumbai. According to a complaint filed by two minor girls, on November 26, 2026, at around 1:30 PM, they were walking near the lake close to the National Park train when two forest guards allegedly followed them and touched them against their will.
An FIR has been registered against forest guards Umesh Dnyandev Markande and Prabhu Pandurang Chormare. The case has been registered under BNS Sections 74, 78 and 3(5), along with Sections 8 and 12 of the POCSO Act (CR No. 804/26). Both accused have been arrested.
#Mumbai #SanjayGandhiNationalPark #BreakingNews #POCSO
PC– Reliable Source
रेल मंत्री @AshwiniVaishnaw जी, आपके आगमन पर रेड कार्पेट बिछता है, लेकिन आम यात्रियों के लिए कोच के दरवाजे ब्लॉक क्यों रहते हैं? 18621 में B2-B3 के दरवाजे बंद थे। रात में 2-3 कोच आगे जाकर ट्रेन पकड़नी पड़ी। कोच अटेंडेंट आखिर किस काम के हैं? @drmdnr@RailMinIndia@serailwaykol
तमिळनाडूमध्ये अननसाने भरलेला एक टेंपो उलटला.
पहा, तिथल्या लोकांनी काय केले.
आता कल्पना करा, जर असाच ट्रक गायपट्ट्यात उलटला असता, तर काय झाले असते...?
शिक्षित आणि अशिक्षित लोकांमध्ये हाच तो मुलभुत फरक आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे १८ वर्षीय हर्षल शिंदे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू मन सुन्न करणारा आहे. मित्राला निरोप देण्यासाठी गेलेल्या हर्षलचा भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी धावताना भीतीमुळे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. एका उमद्या तरुणाचा असा अकाली अंत चटका लावणारा आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली!
या घटनेने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर बनला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२५ मध्ये तब्बल १५,१९,९१३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे ३३ मृत्यू नोंदवले गेले. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ४,९९,५५३ श्वानदंशाच्या घटना आणि रेबीजमुळे १९ मृत्यू झाले.
सर्वोच्च न्यायालयानेही या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये न्यायालयाने देशभरातील शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बसस्थानके आणि रेल्वे स्थानके अशा संवेदनशील ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवून त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या निवाऱ्यांमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले. मे २०२६ मधील निकालातही कुत्र्यांची अनियंत्रित संख्या सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
मात्र, या समस्येवरील उपाययोजना प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवल्या जात आहेत? निर्बीजीकरण आणि लसीकरणाची काटेकोर अंमलबजावणी, आक्रमक व रेबीजग्रस्त कुत्र्यांसाठी सुरक्षित निवाऱ्यांची व्यवस्था, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक आहे.
प्राणीमात्रांबद्दल करुणा हवी, त्यांचे रक्षण झालेच पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, त्यासाठी नागरिकांच्या जीविताची आणि सुरक्षिततेची किंमत मोजावी लागता कामा नये! आज परिस्थिती अशी आहे की, कोणत्याही शहरात, कोणत्याही गल्लीत गेल्यावर कुत्र्यांच्या झुंडी कधी अंगावर धावून येतील, याचा नेम नसतो. वृद्ध आणि लहान मुलांना घराबाहेर पाठवतानाही अनेक पालकांना चिंता वाटते.
नागरिकांना कुत्र्यांच्या हल्ल्याच्या भीतीशिवाय सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा अधिकार आहे. हा अधिकार संविधानाच्या कलम २१ मधील जगण्याच्या अधिकाराचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने १९ मे २०२६ रोजीच्या निकालात स्पष्ट केले आहे. नागरिकांना हा मूलभूत अधिकार प्रत्यक्षात मिळवून देणे ही शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. ती त्यांनी आता तरी गांभीर्याने पार पाडावी!
#Badlapur #Dogmenace
#Homage