आज मुलुंड सेवालय येथे मातंग प्रतिष्ठानच्या सदस्यांनी भेट घेतली आणि वर्षानगर स्मशानभूमी रोड पार्कसाईट विक्रोळी पश्चिम येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाज मंदिर बांधून देण्याबाबत पत्राद्वारे निवेदन दिले.

रणझुंजार मित्र मंडळ, हरियाली विल्लेज, 119 ward स्टेशन रोड,पाइप फुटल्यामुळे लोकांना दूषित पाणी येत आहे,लोकांचा स्वास्थ्याचा प्रश्न आणि हजारो लिटर पाणी गळती लक्षात घेऊन वारंवार @mybmcWardSला निवेदन देण्यात आल तरी यात संबंधित ही समस्या मार्गी लावावी hiनम्र विनंती @mybmc@manoj_kotak