आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात भा. ज. पा आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी मुंबईचे अध्यक्षAdv.@ShelarAshish, मुंबईचे महामंत्री श्री संजय उपाध्यायजी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन करून, त्यांच्याशी संवाद साधला.
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमध्ये भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार @niranjandtweets जी यांचा दणदणीत विजय झाला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
Here is my extensive interview with @timesofindia, in which I speak on a range of issues especially concerning the current political scenario, our vision for development, our track record in governance and more…
https://t.co/LrxRr1J8jD
अबकी बार ४०० पार!
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विक्रोळी पश्चिम येथे रोझमेरी सोसायटी, संकल्प सिद्धी सोसायटी, कुमार अपार्टमेंट, केसन्स सोसायटी, प्रिन्स कॅसल सोसायटी, हिल व्ह्यू सोसायटी, मोहत्ता नगर सोसायटी आणि आयुषी गोम्स सोसायटीच्या रहिवाशांसोबत संवाद साधला. १/२
अबकी बार ४०० पार..!
फिर एक बार मोदी सरकार..!!
आज मुलुंड पश्चिम येथे भाजप महाराष्ट्र प्रभारी @drdineshbjp जी, मुंबई भाजप अध्यक्ष @ShelarAshish जी आणि महायुतीचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत ईशान्य मुंबईतील बुथ प्रमुखांच्या संमेलनामध्ये सहभागी होऊन संबोधित केले.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष @ShelarAshish जी आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत सहभागी झालो आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली.
याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश मेहता, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक राय, भालचन्द्र शिरसाट आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम. यावेळी वेंकैया नायडूही यावेळी उपस्थित होते.
आज वॉर्ड क्रमांक १०५, मुलुंड पूर्व येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी मुलुंड मंडळ अध्यक्ष मनीष तिवारी, नरेश चंदाराणा, अनिश जोशी, विवेक शर्मा, योजना ठोकळे, रश्मी जाधव, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
अबकी बार ४०० पार...!!
आज सेवालय, मुलुंड पश्चिम येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत वॉर्ड क्रमांक १०३ च्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
याप्रसंगी मनीष तिवारी, रवी तन्ना, नरेश चंदाराणा, प्रकाश मोटे, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
In the wake of the upcoming Lok Sabha elections alongwith North East Mumbai Lok Sabha candidate Mihir Kotecha ji interacted with the residents of Tirumala Habitats Society.
आज मुलुंड पश्चिम येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार @mihirkotecha जी यांच्यासमवेत तिरुमाला हॅबिटेट्स सोसायटीच्या रहिवाशांसोबत संवाद साधला. याप्रसंगी रवी तन्ना, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
In 2011 our then @BJYM president & currently Cabinet Minister Shri @ianuragthakur ji had organised Tiranga Yatra to hoist flag on 26th Jan at Lal Chowk Srinagar. I had played an active role & was arrested then in J&K. we thank YugPurush Shri @narendramodi ji for abolishing Article 370. Now any one can hoist National Flag in Kashmir . #KotechaForNEMumbai #AbKiBaar400Paar #FirEkBaarModiSarkar @Dev_Fadnavis
खेलो इंडिया, जीतो इंडिया !
आज सह्याद्री विद्यामंदिर, भांडुप येथे 'नमो चषक २०२४' या भव्य क्रीडा महोत्सवांतर्गत 'खो खो'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये उपस्थीती लावली. यावेळी खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग दर्शविला आणि खो-खो खेळण्याचा आनंद लुटला.
याप्रसंगी दीपक दळवी, प्रवीण दहीतुले, संजय शर्मा, काका पाटणकर, शैलेंद्र सुवर्णा, चैतन्य जैन, संजय परब, राहुल जाधव, आनंद दीक्षित, किरण गायचोर, सुभाष यादव, नारायण परब, राजपाल बागडी, गणेश कुंदर, महेश चेंदवनकर, संजय पाटील, प्रसाद गावडे, मिलिंद पारकर, प्रकाश झाला, गणेश कुंदर, चेतन रिंगे, सागर राणे, मधुकर जंगले, नयन राणे, जितेंद्र परब, संतोष चव्हाण, अरुण तिवारी, सुरेंद्र भंडारी, अवशेष यादव, अंकुश माने, बबलू दुबे, तुषार शिंदे, भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
#NamoChashak2024