@amazonIN पिछले कई दिनो से हमारा पार्सल @delhivery दुसरे गाव मे दिया जा रहा है. पूछने पर बता रहे है की आपका गांव दूर है इतने पैसे मिलते नही है हमको तो आपके गांव तक डिलिव्हरी नही कर सकते. अगर आप बाहर आके पार्सल नही लेंगे तो हम पार्सल वापस कर देंगे ऐसा बताया जा रहा है.
हमे अगर ऑनलाईन हमारे पते पे डिलिव्हरी दिखा रहा है तो आपका काम नही है की आप हमारे घर तक पार्सल पहुचाये. हमारा पार्सल शृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यहा तक आता है.उसके आगे हर गांव मे डिलिव्हरी करना उनको मुमकिन नही है ऐसा बताते है.
हमे अगर ऑनलाईन हमारे पते पे डिलिव्हरी दिखा रहा है तो आपका काम नही है की आप हमारे घर तक पार्सल पहुचाये. इसके बारे मे और भी हम कम्प्लेंट करने वाले है. हमारा पार्सल शृंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी यहा तक आता है.उसके आगे हर गांव मे डिलिव्हरी करना उनको मुमकिन नही है ऐसा बताते है.
@delhivery पिछले कई दिनो से हमारा पार्सल दुसरे गाव मे दिया जा रहा है. पूछने पर बता रहे है की आपका गांव दूर है इतने पैसे मिलते नाही है हमको तो आपके गांव तक डिलिव्हरी नही कर सकते. अगर आप बाहर आके पार्सल नही लेंगे तो हम पार्सल वापस कर देंगे ऐसा बताया जा रहा है.
@ViCustomerCare जर माझे पैसे खरंच राहिले असतील तर मला तसा complete हिशोब / transactions जे काही असेल ते पाठवा. तरच पैसे भरणार. नाहीतर असंच कायम 2 -4 वर्षांनी वसूल करत राहाल तुम्ही आणि आम्ही भरत राहायचं का?
@ViCustomerCare आज जेव्हा VI मधून port साठी मेसेज केला तेव्हा मला वोडाफोन मधून फोन आला 2015 पासून तुमचे 118 रु. Payable आहेत. आता जागे झाले का हे? जेव्हा network issue साठी आम्ही फोन करतो तेव्हा तासंतास वाट पाहावी लागते उत्तराची.
गेल्या काही दिवसांपासून MSEB चा खेळखंडोबा चाललेला आहे. रोज संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये लाईट जात आहे. MSEB च्या कार्यालयाशी संपर्क साधला असता माहिती मिळते की "लोटे येथून लाईट चा लोड मॅनेज करत आहेत" त्यामुळे आपल्याकडे लाईट जात आहे.
अजून किती दिवस असे चालणार असेल विचारल्यावर सांगता येत नाही अशी माहिती अधिकारी देत आहेत. याला नेमकं छुपं लोड शेडींग म्हणावं का? याची माहिती ग्राहकांना आगाऊ कल्पना का दिली जात नाही. लाईट ची जेव्हा जास्त गरज आहे त्याचं वेळेस हा खेळ चालला आहे.कृपया याची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती
@PMOIndia दाभोळ खाडी ला लागून असलेल्या फरारे गावामध्ये सध्या काळ्या दगडासाठी सुरु असलेल्या खाणी चा दगड वाहून न्यायला मोठ्या बार्ज येतं आहेत. या बार्ज किनाऱ्याला लागण्यासाठी कांदळवनाची काही झाडे तोडली गेली आहेत.
हेच कृत्य सामान्य व्यक्ती कडून घडल्यास त्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होतो. वेळीच यावर प्रतिबंध घालता येईल का? सदर कारनामा L&T सारख्या कंपनी ने केला आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करावे का?
@Dev_Fadnavis दाभोळ खाडी ला लागून असलेल्या फरारे गावामध्ये सध्या काळ्या दगडासाठी सुरु असलेल्या खाणी चा दगड वाहून न्यायला मोठ्या बार्ज येतं आहेत. या बार्ज किनाऱ्याला लागण्यासाठी कांदळवनाची काही झाडे तोडली गेली आहेत.
हेच कृत्य सामान्य व्यक्ती कडून घडल्यास त्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होतो. वेळीच यावर प्रतिबंध घालता येईल का? सदर कारनामा L&T सारख्या कंपनी ने केला आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करावे का?