PWD औसा अंतर्गत करोडो रुपये खर्च करून बनवलेला रस्ता पाच सहा महिन्यामध्ये रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्याने गुत्तेदार व उपविभागीय अभियंता विरोधात कारवाईच्या मागणीसाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती करणार उपोषण @babasahebpati1

लातूर जिल्ह्यात शिऊर येथे पाझर तलाव बुजवून गूळ उद्योग सुरू करण्यासाठी कब्जा केल्यानंतर चौकशी समितीच्या अहवालानेच उघड केला सीमांकनाचा पेच! ₹12 हजार भरले; मोजणी मात्र गायब! 12 ऑक्टोबरला मुंबईत धडक मोर्चा @babasahebpati1

#वाढवणा (बु) जिल्हा लातूर येथे महावितरण कडून केलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा मंत्रालयात धडकला! ६–७ झाडे बुडापासून तोडली; चौकशीची मागणी, १२ ऑक्टोबरला उपोषणाचा इशारा! @highlight@NaikSpeaks@Chh.ShivendraRaje Bhonsle @babasahebpati1

लातूर जिल्हा देवणी हद्दीत क्लब, कारवाई मात्र DIG पथकाची! तक्रारीनंतरही देवणी पोलीसांनी कारवाई का केली नाही? रायडर क्लबचा परवाना कायमचा रद्द करण्याच्या मागणीची तक्रार मंत्रालयात व पोलीस महासंचालक मुंबई यांना देऊन १२ ऑक्टोबरला मुंबईत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा