@JaiMaharashtraNसर आपण उद्या पासुन चारचाकी गाडीतील मागच्या व्यक्ती ने ही बेल्ट लावणे हे बंधनकारक केले आहे.सर मुंबईत व इतर शहरातील इतर ठिकाणी मागिल माणसांना बेल्ट लावणे त्रासदायक आहे.कृपया हायवे जेथे गाडी ९०च्या speed ने चालते आशा ठिकाणी लावणे ठिक आहे.आपले रस्ते पण बरोबर नाहीत .
@Dev_Fadnavis सर आपण उद्या पासुन चारचाकी गाडीतील मागच्या व्यक्ती ने ही बेल्ट लावणे हे बंधनकारक केले आहे.सर मुंबईत व इतर शहरातील इतर ठिकाणी मागिल माणसांना बेल्ट लावणे त्रासदायक आहे.कृपया हायवे जेथे गाडी ९०च्या speed ने चालते आशा ठिकाणी लावणे ठिक आहे.आपले रस्ते पण बरोबर नाहीत .
@CMOMaharashtra सर आपण उद्या पासुन चारचाकी गाडीतील मागच्या व्यक्ती ने ही बेल्ट लावणे हे बंधनकारक केले आहे.सर मुंबईत व इतर शहरातील इतर ठिकाणी मागिल माणसांना बेल्ट लावणे त्रासदायक आहे.कृपया हायवे जेथे गाडी ९०च्या speed ने चालते आशा ठिकाणी लावणे ठिक आहे.आपले रस्ते पण बरोबर नाहीत .
@CMOMaharashtra सर रब्बीचे व खरिपाच्या पिकांना जे अल्प मुदतीचे जे बिन व्याजी किंवा १% व्याजाने कर्ज मिळावयाचे ते आता ६% व्याजाने मिळते .त्या वेळेस PDC बँक कर्ज दाराकडुन व्याज घेत नव्हती.सरकार कडुन त्यांना मिळायचे. सरकारकडून कधी व्याज मिळते याची नियमित कर्ज भरणारे वाट पहात आहेत .
@Dev_Fadnavis सर रब्बीचे व खरिपाच्या पिकांना जे अल्प मुदतीचे जे बिन व्याजी किंवा १% व्याजाने कर्ज मिळावयाचे ते आता ६% व्याजाने मिळते .त्या वेळेस PDC बँक कर्ज दाराकडुन व्याज घेत नव्हती.सरकार कडुन त्यांना मिळायचे.ते सरकारकडून कधी व्याज मिळते याची नियमित कर्ज भरणारे वाट पहात आहेत.
@CMOMaharashtra सर रब्बीचे व खरिपाच्या पिकांना जे अल्प मुदतीचे जे बिन व्याजी किंवा १% व्याजाने कर्ज मिळावयाचे ते आता ६% व्याजाने मिळते .त्या वेळेस PDC बँक कर्ज दाराकडुन व्याज घेत नव्हती.सरकार कडुन त्यांना मिळायचे. सरकारकडून कधी व्याज मिळते याची नियमित कर्ज भरणारे वाट पहात आहेत .
@TV9Marathi नुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का ?
@zee24taasnewsनुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का
@abpmajhatv नुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का ?
@mieknathshindeनुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का?
@Dev_Fadnavis नुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का?
@CMOMaharashtra नुकतीच आपणाकडुन नियमितपणे कर्ज फेडणारे पैंकी ज्या व्यक्ति टँक्स भरतात त्यांना ही सवलत मिळणार नाही.असे कळते.खरं पाहिले तर प्रोत्साहन पर पैसे मिळतात मग हा टँक्स भरणाराव हा अन्याय आहे.तो बिचारा टँक्स पण भरतो व कर्ज पण वेळेत इमानदारीने भरतो.हा काय त्याचा गुन्हा आहे का
@mieknathshinde जुन्नर तालुक्यातील आळेफाटा हे गावाला वेगळी ग्रामपंचायत हवी वआजुबाजुच्या जागेची गावठान मधे नोंद करावी.कारण आळेफाटा हे गाव दोन ग्रामपंचायत मधे विभागले आहे.त्या मुळे महसुल भरूनही आवश्यक त्या नागरी सुविधा मिळत नाहीत .
@AjitPawarSpeaks ठाकरे सरकारच्या काळात जाता जाता व शिंदे सरकारच्या काळात सुरूवातीला नियमित कर्ज फेडणारे यांना ५०,०००.०० रूपयांची मदत मंजूर होऊनही आजतागायत शेतकरी यांच्या खातेवर ती रक्कम जमा झाली नाही.