शिवतीर्थावर बाळासाहेबांनंतर फक्त राजसाहेबांचा अधिकार आहे. इतर कुणाचेही शब्द तिथून ऐकवत नाहीत. इतरांची भाषणं म्हणजे त्या भूमीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा अपमान आहे.
#दसरामेळावा#गुढीपाडवामेळावा
एवढ्या सगळ्या गोष्टी राजसाहेबांनी एका रेषेत जमवून आणल्या तर महाराष्ट्राचे नवनिर्माण लाडक्या राजच्या हातून घडलेच म्हणून समजा.
मावळ्यांनो चला तयारीला लागू या आणि महाराष्ट्राचे नवनिर्माण घडवूया! शुभेच्छा 🙌 ❤️
#बाबाचमत्कार ✍️
सध्याच्या राजकारणाला जनता अक्षरशः वैतागलेली असताना लोकांची ही नाराजी मतांमध्ये रुपांतरीत करायला मनसे नेहमी सारखी यंदाही मागे दिसत आहे
पक्षाने कार्यकर्त्यांचे खरं तर आभार मानायला हवे की,त्यांनी सोशल मीडियावर साहेबांची जुनी भाषणं, राजविचार लोकांपर्यंत पोहचवून वातावरण निर्मिती केली
राजसाहेबांनी अशा परिस्थितीत पक्षाचे नेतृत्व रस्त्यावर उतरून करणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात प्रचंड मेहनत घ्यावी लागणार..
पक्षाला सत्तेपर्यंत न्यायचं असेल तर साहेबांना महाराष्ट्र दौरा, शेकडो प्रचारसभा,रॅली, लोकसंवाद, मुलाखती यासोबतच हाय टेक प्रचार यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे