#शब्दांना_गवसणी
""एखादा फोटो छान आला किंवा दिसत आहे, त्यात फोटो मधील #दृश्या बरोबरच तो कॅमेऱ्यात कैद करण्याचे #गुनत्व ठेवणारा देखील तितकाच #महत्वाचा असतो....!!!
पाणी नहालेली प्रेयसी म्हणजे..तापलेल्या काळ्या रेगुर मातीवरची पावसाची सर..ती मऊशार माती म्हणजे जणू गालिचा आणि तिचा मंद सुगंध म्हणजे जणू कस्तुरीची कुपी..!❤️
#Love
ड्राइवर च्या बाजूच्या सीट वर बसून, हातात चटणी भाकर घेऊन खातानाचा वीडियो काढण्यासाठी तरी का होईना एकदा फार्च्यूनर घ्यायचीय आयुष्यात.
मोठी लढाई लढू मातीसाठी रं गड्या…….
तु आभाळ…..तु आभाळ…
कामात मग्न असलं की जरा बरं असतं.. नाहीतर एकदा का आठवणी जाग्या झाल्या.. की त्या झोपू देत नाहीत.. म्हणतात की, माणसांची सवय लागली की आपण आपले रहात नाही.. सवय लावून माणसं निघून गेली की त्याचा प्रत्यय येतो..❤️
#जगण्याची_रीत
जगात माणूस फक्त भीती,लोभ( ग्रीड), श्रद्धा, अंधश्रद्धा , सत्ता, सेक्स आणि यंत्रणांचा गैरवापर याचं गोष्टींच्या जिवावर मोठा होऊ शकतो.
बाकी कष्ट, परिश्रम, नशीब सब मोह माया है!!
#पॉवरगेम
"ज्यांनी भारतीय समाजाला भाषा,कला,क्रिडा,शेती,पशुपालन,तत्वज्ञान अशा अनेक सांस्कृतिक घटकांचा वारसा दिला आहे असे भारतीय सिंधुसंस्कृतीचे,कृषकांचे प्रेरणादायी अवैदिक दांपत्य पशुपती "शिव" आणि "पार्वती" यांच्या विवाहाचा स्मरणीय दिवस म्हणजेच महाशिवरात्री..
#महाशिवरात्रि