जेव्हा ध्वनी आणि संकेतांना अर्थ प्राप्त होतात तेव्हा शब्द जन्म घेतात. शब्दशोध करत संवाद साधणारे आपण सगळेच #शब्दयात्री आहोत.
संपादक : रोहित बापट @rhtbapat
"संत साहित्य" - जे कां रंजले गांजले! संपूर्ण अभंग आणि भावार्थ
संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख न होणं अशक्य आहे. ब्लॉगमध्ये संपूर्ण अभंग आणि त्यातील काही सूक्ष्म अर्थ-भावार्थ देखील सांगणार आहोत
#शब्दयात्री#मराठी#अभंग#अध्यात्म
https://t.co/5TQWQoJowj
आजच्या डिजिटल युगात आपण दिवसातील कित्येक तास या QWERTY कीबोर्डवर बोटे फिरवत असतो. पण या रचनेमागे एक मोठे शास्त्र आणि रंजक इतिहास दडलेला आहे.
#शब्दयात्री#रोचक#QWERTY
https://t.co/jDNrtgUlhf
Another English blog on Shabdyatri.. This time it's about Iravan a lesser known son of Arjuna who sacrificed himself in order to with the war..
#Shabdyatri#Mahabharata#Epic#Leastknown#Unknown#Purana
https://t.co/7Mh5lnMuJz
राखणदार.. किती जणांना राखणदार म्हणजे काय ते माहित आहे?
मी राखणदाराबद्दल एक ऐकलेली घटना #शब्दयात्री मध्ये देत आहे. नक्की वाचा आणि आवडल्यास दुसऱ्यांपर्यंत पोहोचवा.
#मराठी#भयकथा#कथा
https://t.co/aY19uQK3e3
Raatban - Marathi Poetry Collection | रातबन - मराठी कवितासंग्रह
आता अमेझॉन वरून उपलब्ध!! कविता प्रेमींसाठी ✍️📚
#मराठी#कविता#नवीन#पुस्तक#शब्दयात्री
https://t.co/DsSVdrJW6C
Raatban - Marathi Poetry Collection | रातबन - मराठी कवितासंग्रह
आता अमेझॉन वरून उपलब्ध!! कविता प्रेमींसाठी ✍️📚
#मराठी#कविता#नवीन#पुस्तक#शब्दयात्री
https://t.co/DsSVdrJW6C
नमस्कार मंडळी.. आज अनेक दिवसांनी एका दैनंदिन आयुष्याशी निगडित असलेल्या एका वस्तूचा रोचक इतिहास या ब्लॉगमध्ये देत आहोत.
नक्की वाचा आणि इतिहासाची आवड असणाऱ्या रसिकांपर्यंत पोहोचवा
#शब्दयात्री#मराठी#इतिहास#रोचक
https://t.co/86rYhwXree
काल सुहास शिरवळकर यांच्या अस्तित्व आणि सुहास शिरवळकरांच्या कविता या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला. त्यावेळेस मनात आलेले विचार या ब्लॉगमध्ये मांडत आहे.
https://t.co/PlRG99m6N0
#मराठी#सुहास#सुहास_शिरवळकर#प्रकाशन#पुस्तक#शब्दयात्री
त्याची व्याख्याच बदलून टाकलेली आहे.
असो, आनंद याचा आहे की सुशि आपल्यात नसताना देखील सुशि आपल्यात नाहीत हे म्हणता येत नाही.
मरावे परी कीर्तीरूपे उरावे.. समर्थांचे हे वचन आज सुहास शिरवळकर यांनी सिद्ध केले.
सर्व #मराठी चाहते आणि #शब्दयात्री तर्फे सुशि यांना आदरपूर्वक नमन 🙏
५/५
काल #सुहास_शिरवळकर यांच्या दोन पुस्तकांच्या, "अस्तित्व" कादंबरी आणि "सुहास शिरवळकरांच्या कविता" हा कवितासंग्रह यांच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला.
दिलीपराज प्रकाशन चे श्री. राजीव बर्वे यांनी सुशिंच्या अनेक आठवणी सांगितल्या, आयाम उलगडून दाखवले!
१/५
#शब्दयात्री
ते सुशि आजही वाचकांच्या मनावर राज्य करत आहेत आणि त्यांचे साहित्य वाचून नाक मुरडणारे.. त्यांची नावे सुद्धा कुणाच्या लक्षात माहित!
कलाकाराला त्याचे रसिक सर्वस्व असतात हेच आजचे मराठी साहित्य विश्व विसरून गेलेले आहे. कदाचित त्यामुळेच दर्जेदार साहित्यनिर्मिती होत नाही.. कारण..
४/५
"लाडकी पेशंट"
नमस्कार वाचकहो, आज अजून एक विचित्र कथा तुमच्यासाठी आणलेली आहे #शब्दयात्री वर. कथा विचित्र आहे आणि विक्षिप्त देखील. जी वाचल्यावर तुम्हाला समजेल की जग असे सुद्धा आहे!?
#मराठी#विचित्र#कथा#गुन्हेगारी
https://t.co/Yj0i1TWYsJ
First English blog on Shabdyatri (शब्दयात्री वरील पहिला इंग्रजी ब्लॉग)
Avagha Rang Ek Zala - Sant Soyarabai (Meaning and translation)
#shabdyatri#Marathi#Abhang#SantVani
https://t.co/BlslaPhVvK
The Albatross - Charles Baudelaire (ग्रेस ने सुचवलेली कविता)
जेव्हापासून कवी ग्रेस ने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांच्या Albatross कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून शोध सुरु झाला!
#कविता#शब्दयात्री#कवी_ग्रेस#ग्रेस#Albatross
https://t.co/J9hbVENVom