LPG Cylinder
Rate Subsidy
INC (2014) ₹410 ₹827
BJP (2022) ₹999 ₹0
2 cylinders then for the price of 1 now!
Only Congress governs for the welfare of poor & middle class Indian families. It’s the core of our economic policy.
पाहिलं तर कु.पुजा आणि कु.प्रगती भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
ग्रामीण भागात अजूनही बस सेवा अद्याप सूरू झाली नाही...
विद्यापीठाच्या offline exam च्या निर्णयानंतर,महाविद्यालयामध्ये येण्यासाठी दबाव आणला जात आहे...
हे खरंच खुप दुर्दैवी आहे...@CMOMaharashtra@samant_uday@abhishekbokey
विद्यापीठ स्वायत्त आहेत, हे #नागपूर विद्यापीठाने #onlineexams चा निर्णय घेऊन दाखवून दिले.तत्वज्ञान झाडत न बसता प्रॅक्टिकल निर्णय घेतला.राज्यातील विद्यापीठांनी एका सेमिस्टर पुरता असा शहाणा निर्णय घेतला पाहिजे.#पुणे विद्यापीठात तर ६.५ लाख जणांची आॅफलाईन परीक्षा कशी होणार देव जाणे
२०२१-२२या वर्षाची 2ऱ्या सत्राची परीक्षा #offline घेण्याचे #पुणे विद्यापीठाचे धोरण म्हणजे हम तो डुबेंगे सनम लेकीन तुम्हे साथ लेकर डुबेंगे असे आहे.२०२२-२३या फ्रेश वर्षापासून offlineचे नियोजन योग्य ठरेल.निकाल लवकर लावण्यासाठी #OnlineExam आवश्यक. पण हट्टी विद्यापीठ हा आवाज ऐकले का?
मराठा मुलांना २०१९ च्या जाहिराती मध्ये राज्य सरकार ने दिलेल्या EWS आरक्षण वर मा. उच्च न्यायालय (मुंबई) येथे केस पडली आहे.सदर खटला लवकरात लवकर निकाली निघावा यासाठी जेष्ठ विधीज्ञ मा.मुकुल रोहतगी किंवा अन्य समकक्ष विधीज्ञ नेमवे हीच विनंती.मराठा समाजाचा अंत पाहू नका @AshokChavanINC
मोदी काल में अब तक ₹5,35,000 करोड़ के बैंक फ़्रॉड हो चुके हैं- 75 सालों में भारत की जनता के पैसे से ऐसी धांधली कभी नहीं हुई।
लूट और धोखे के ये दिन सिर्फ़ मोदी मित्रों के लिए अच्छे दिन हैं।
#KiskeAccheDin
@samant_uday सर पुण्यात +ve rate 36% aahe tari तुम्ही कॉलेज सुरू करत आहेत, ही खूप वाईट गोष्ट आहे, आमचे घरचे अंबानी नाहीत जे कोरोना झाला की लाखो खर्च करू शकतील