राज्य विद्यापीठासह विद्यापीठशी संलग्नीत सर्व महाविद्यालय ,केंद्रिय विद्यापीठ ,अभिमत विद्यापीठ ,खाजगी विद्यापीठ ,स्वायत्त विद्यापीठांमध्ये तात्काळ समुपदेशन केंद्रासह विद्यार्थी सेवा केंद्राची स्थापन करण्याचे आदेश द्यावे@ChDadaPatil @mataonline
#एमपीएससी तांत्रिक सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात यावा, यासाठी माजी मुख्यमंत्री मा. आ. @prithvrj आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते मा. आ. @bb_thorat साहेब यांची भेट घेतली. दोघेही मागणी पुर्ण व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत.
आदरणीय नाना भाऊ @NANA_PATOLE यांनी तांत्रिक सेवा संदर्भातील विषय विधानसभेत घेतला आहे.मुख्यमंत्री महोदय यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.आत्ताच @atullondhe दादा यांच्याशी बोलणं झाल ते पूर्ण ताकदीने तो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
विद्यार्थ्यांची मागणी होती की एमपीएससी मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षा बहुपर्यायी झाल्या पाहिजे. परंतु 2025 पर्यंत फक्त राज्यसेवा परीक्षा बहुपर्यायी करण्याचा निर्णय घेण्यात आला, तांत्रिक सेवेच्या परीक्षांसाठी हा निर्णय लागू करण्यात आलेला नाही. @mieknathshinde न्यायाची अपेक्षा आहे 🙏
राज्यसेवा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार.या बद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde व @Dev_Fadnavis यांचे आभार
🔴पण अभियांत्रिकी,कृषी व वन सेवा यांच्या अभ्यासक्रमाचे काय या विद्यार्थ्यांवर अन्याय का?या परीक्षांचा देखील नवीन अभ्यासक्रम 2025 पासुनच लागू करावा🔴 @AbhiPawarBJP
राज्यसेवा २०२५ पासून लागू याबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde & @Dev_Fadnavis यांचे आभार
🔴पण अभियांत्रिकी,कृषी व वन सेवा यांच्या अभ्यासक्रमाचे काय?
या विद्यार्थ्यांवर अन्याय का?
या परीक्षांचा देखील नवीन अभ्यासक्रम 2025 पासुनच लागू करावा,ही विनंती🔴 @AbhiPawarBJP@atullondhe
राज्यसेवेचा नविन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा या मागणीसाठी आपण केलेल्या आंदोलनाची दखल परवा राज्य सेवा आयोगाने घेऊन अधिकृत नोटिफिकेशन काढले, आणि यामुळेच आपण आपले उपोषण मागे घेतले. पण, समान समस्या असलेल्या अभियांत्रिकी, कृषी तसेच वन विभागाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
#MPSC_आंदोलन@mpsc_office सारख्या संस्थेने निर्णय घेतांना तो सर्वसमावेशक घ्यायला हवा होता. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करणारी ही संस्था सध्या काही दलालांच्या बोटावर आहे त्यामुळे अर्धवट निर्णय घेऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल केली गेली. हे आता सहन केले जाणार नाही. @mieknathshinde
यासंदर्भात तातडीने @mieknathshinde यांच्याशी चर्चा करणार असून. आयोगाशी देखील याबाबत सविस्तर चर्चा केली आहे. त्यामुळे इतर सर्व परीक्षा देखील २०२५ मध्येच होतील यासाठी मी सर्व पातळीवर लढाई लढणार आहे. विद्यार्थ्यांनी निश्चिंत रहावे.
#mpsc@mpsc_office ने घेतलेला निर्णय हा फक्त राज्य सेवे बाबत घेतलेला आहे. त्यामळे अभियांत्रिकी, कृषी, वनसेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांच्या परीक्षा जर २०२३ मध्ये झाल्या तर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार. याबाबत या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली. १/२
आज पुन्हा MPSC chya विद्यार्थ्यांच आंदोलन.
दोन दिवसापूर्वी आलेलं परिपत्रक राज्यसेवा मुख्य साठी आल,मग तांत्रिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचं काय?
अभियांत्रिकी, कृषी आणि वनसेवा परीक्षा 2025 पासून वर्णनात्मक स्वरूपात होण्यासाठी आज @AbhiPawarBJPजी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे.