महाराष्ट्रातील तरुणांना महाराष्ट्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात,खाजगी कंपन्यांमधील कंत्राटदारांमार्फत होणारी भरती प्रक्रिया बंद व तसेच तरुणांना योग्य वेतन व कामगार हक्क मिळावेत, या मागण्यांसंदर्भात मा.खा.रवींद्र चव्हाण साहेब यांची भेट घेण्यात आली.
#महाराष्ट्र
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संमतीने भाजप पक्षाने कशा पद्धतीने देशभरात मतांची चोरी केली, याचा पर्दाफाश विरोधी पक्षनेते #RahulGandhi पत्रकार परिषदेद्वारे करत आहेत. भाजप लोकशाहीचा घात कशा प्रकारे करत आहे. यासाठी परिषद डोळसपणे पाहून सत्याशी जोडले जाणे गरजेचे आहे..
#VoteChori
आज संसद परिसर में, SIR के नाम पर हो रही वोट चोरी के खिलाफ INDIA गठबंधन के साथियों संग विरोध प्रदर्शन।
SIR लोकतंत्र पर सीधा वार है, हम संविधान विरोधी शक्तियों के मंसूबे कभी कामयाब नहीं होने देंगे!