"चला मराठ्यांनो कुच करूया
सारे मुंबई कडं,
आता घ्यायचं आरक्षण
तेव्हाच यायचं
आपल्या गावा कडं"
मराठा आरक्षण जागृति
पूर्ण विडिओ लिंक
https://t.co/3qrX7ho60f
#जरांगेपाटील#मराठाआरक्षण#मराठा#29August2025#Maratha
News 18 Lokmat Live Debate
*शिवाजी महाराजांचा लढा इस्लाम विरूद्ध होता.
:- नितेश राणे
पुण्याच्या ४०० पुरोहीतांनी जो कोटीचंडी यज्ञ दिलेरखानासाठी केला होता,तो कोटीचंडी यज्ञ इस्लामचा विजय व्हावा व हींदू धर्माचा नाश व्हावा म्हणून केला होता का?
:- शेख सुभान अली
शिवचरित्र अभ्यासक
सर्व बहुजन बांधवांना
शिवसत्ताक दिनाच्या
(शिव राज्याभिषेक दिन)
हार्दिक शुभेच्छा.....*
*#शिवराज्याभिषेक*
*#shivrajyabhishek*
स्वराज्य सेवक
शेख सुभान अली
अध्यक्ष - मराठी मुस्लिम समाज चळवळ
सब्ब पापस्स अकरणं
कुसलस्स उपसंपदा
सचित्तपरियो दपनं
एतं बुद्धान सासनं
सर्व दुराचारापासुन अलिप्त राहणे.
कुशल कर्म संपादन करणे
स्वचित्त आरशा प्रमाणे निर्मळ ठेवणे.
हीच बुधाची शिकवण आहे.
तथागत बुद्ध पोर्णिमा निमित्त सर्व मानव जातीला मनपुर्वक शुभेच्छा.
मराठी मुस्लिम समाज चळवळ
#बुद्ध
महाराष्ट्र आणी मराठी माणसांच्या रक्षणासाठी मराठी मुस्लिम समाज युवा सेना अध्यक्ष (उबाठा) श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या सोबत पुर्ण ताकती ने उभा आहे
शेख सुभान अली
अध्यक्ष - मराठी मुस्लिम समाज
रायगड येथे एका प्रचार सभेत श्री.आदित्यजी ठाकरे आणी शेख सुभान अली आत्मियतेने हस्तोंदलन करताना.
वैचारिक भ्रष्ट नेत्यांचा आदर करू नका तर गरीब विचार धारेशी प्रमाणिक कार्यकर्त्याचा आदर करा..
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
वैचारिक भ्रष्ट नेत्याचा आदर करणे म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकर चळवळ संपवण्यासाठी मदत करणे होय.
शेख सुभान अली
#drbrambedkar#LokSabhaElections2024
का रे नाठविसी कृपाळू देवासी ।
पोसितो जगासी एकला तो ॥ १॥
:- संत तुकाराम महाराज
जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात सर्व जगाला पोसणारा एकच ईश्वर -विश्वंभर -पालनहार -आहे .
माणासा माणसामध्ये भेद करणे चुकीचे आहे.
शेख सुभान अली
संस्थापक
मराठी मुस्लिम समाज चळवळ
#मानवता#ईश्वर
सामाजिक एकात्मता व बंधुत्वाची प्रेरणा
ईद मिलन कार्यक्रम
कार्यक्रमाचे अध्यक्ष
ह.भ.प.भगवानबाबा आनंदगडकर
प्रमुख मार्गदर्शक - शेख सुभान अली
संस्थापक -मराठी मुस्लिम समाज
प्रमुख उपस्थिति- सम्राट सिंग राजपुत
(पोलीस निरिक्षक ,चंदनझिरा)
दिनांक १५/४/२४ वेळ - सा.६:०० वा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर "मेकर्स ऑफ द युनिवर्स" मानवतावादी व्यक्तिमत्व आहेत.
:-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
मानवाधिकारासाठी आयुष्यभर संघर्ष करून जगाला मानवतावाद शिकवणारे महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
शेख सुभान अली
मराठी मुस्लिम समाज चळवळ
#drbrambedkar
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहत्सव उदगीर 2024
प्रबोधन पर कार्यक्रम
प्रमुख मार्गदर्शक
मा.शेख सूभान अली
संस्थापक -मराठी मुस्लिम समाज चळवळ
विषय - डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मानवी मुल्यासाठीचा संघर्ष आणी आजचा समाज
#drbrambedkar#bhimjayanti#bhimjayanti2024#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर
आधुनिक भारत की सामाजिक क्रांति के प्रणेता महात्मा ज्योतिबा फुलेजी को जयंती के अवसर पर विनम्र अभिवादन....
#mahatmafulejayanti#महात्मा_फुले_जयंती
शेख सुभान अली
संस्थापक
मराठी मुस्लिम समाज चळवळ
*रोजा इफ्तार कार्यक्रम बारामतीसाठी प्रस्थान..*
*संघर्ष लोककल्याणकारी स्वराज्य (राष्ट्र) आणी समाज निर्माणासाठी....*
*भेटुयात आज सायंकाळी ६:०० वा.*
*बारामती.....*
*स्वराज्य सेवक*
*मराठी मुस्लिम समाज चळवळ..*
#मराठी_मुस्लिम_समाज#marathi_muslim#मराठीमुसलिम#swaraj#iftar
रोजा ईफ्तार कार्यक्रम बारामती
प्रमुख उपस्थित
आ.खा.शरदचंद्र पवार साहेब
प्रमुख पाहुणे
संसदरत्न मा.खा.सुप्रिया ताई सुळे
मा. डॉ.पि.ए.इनामदार साहेब
प्रमुख वक्ता
मा.शेख सुभान अली
संस्थापक
मराठी मुस्लिम समाज चळवळ
दिनांक 6/4/2024
वेळ - सा. 6 वा.
आयोजक
समस्त मुस्लिम समाज बारामती
शोषित हित रक्षक ,न्याय आणी स्वातंत्र्याची प्रेरणा मानव कल्याणकारी स्धराज्याचे संस्थापक #छत्रपती_शिवाजी_महाराजांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
शेख सुभान अली
संस्थापक
मराठी मुस्लिम समाज चळवळ