भारतातील सगळ्यात मोठी सरकारी आस्थापना भारतीय रेल्वे तोट्यात!😔
लालूप्रसाद यादव घोटाळेबाज नेते! पण रेल्वे फायद्यात होती. त्यांनीच "गरीबरथ" सुरु केले.
मोदी स्वच्छ प्रतिमेचे नेते! स्वतःही खात नाहीत, इतरांनाही खाऊ देत नाहीत. तरीही रेल्वे तोट्यात?😦
असं कसं?😕
#म
गुजरात निवडणुकीच्या आधी प्रचंड गाजावाजा करून मोदींनी ज्या रो-रो मधून प्रवास केला आणि त्याचा प्रचारात उपयोग करून घेतला ती सुविधा परवडत नसल्यानं आता बंद करण्यात येणार आहे .. वाचा :: Gujarat: Ferry PM Modi rode for Ro-Ro launch is up for sale https://t.co/L21HRuEfOe
मराठी चित्रपटाना स्क्रीन मिळवून देणे, मराठी कलाकारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून दगड घातात घेणे. ह्या मुद्द्याच मतात कधीच रूपांतर होणार नाही याची जाणीव मनसेला आहे पण हा मुद्दा मनसे कायम पुढे रेटून नेते कारण ईथे प्रश्न मराठी मताचा नाही तर मराठी मनाचा आहे.
#मनसे#मराठी