Why is the Election Commission scared? Or is it the incoming government that has ordered this curfew?
One lie to protect another.
Stolen Mandate, for the world to see, how democracy is killed in India.
१५०० ₹ > महाराष्ट्र
उघडा डोळे पहा नीट! जागा दाखवून देत आहेत महाराष्ट्राला! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे गुजरातचे मा. मुख्यमंत्री ठरवणार! स्पष्ट आहे तो मुख्य कुणाचं भलं करणारा असणार ते, पण आपल्याला काय, महिन्याला १५००/- मिळत आहेत, राज्य गेलं उडत, देऊन टाका बिनधास्त गुजरातला!
निवडणूक आयोगाला कसली भीती आहे?
की येऊ घातलेल्या सरकारने कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे?
अजून एक खोटं दुसरं खोटं लपवण्यासाठी!
भारतात लोकशाहीची हत्या कशी केली जातेय, हे जगानं पाहिलं पाहिजे.
And the joke is, they won’t ask this question to the bjp for not forming a government in Maharashtra for 10 days, despite the mandate given to them by the @ECISVEEP
नाशिक येथे शिंदे गट आणि भाजप कडून पैसे वाटप... खोके खाल्लेल्या गद्दारांकडून पैशाच्या जोरावर महाराष्ट्र विकत घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्र हाणून पाडणार, महाराष्ट्र जिंकणार, महायुती हरणार!!!
भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंकडून पैसे वाटप... पैसे देऊन महाराष्ट्राला विकत घेऊ इच्छिणार्यांना महाराष्ट्र निवडणूकीत धडा शिकवणारचं ! #महाभ्रष्टयुती#MaharashtraElection2024
भाजप सारख्या फसव्या पक्षाशी युती तोडल्याबद्दल उद्धव साहेब @OfficeofUT आणि @AUThackeray आदित्य साहेबांचे आभार..
तावडे मत विकत घेण्यासाठी पैसे घेऊन जात होते आणि लोकांनी त्याला रंगेहात पकडले?
Big Breaking ‼️
Almost 18 lakhs worth of liquor was recovered from the farm of Ashwin Shende, a close aide of Fasnavis.
Cash, Liquor BJP is all out to destroy Maharashtra.
Citizens of Maharashtra who have not received voting slips, visit your polling station with identity proof, find your name in the electoral roll and vote. It is mandatory for them to assist you. If your name is a part of the electoral role no one can stop you from voting.