भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज, भारत सरकार मा. श्री कपिल पाटील साहेब यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
@KapilPatil_
@Marathi_Rash पत्रकार: महाराष्ट्रात जे पवार पर्व होतं त्याला कुठेतरी धक्का लागला असं वाटतं का?
देवेंद्रजी : पर्व वगैरे असं मी काही मानत नाही 😂🔥
बेक्कार कचरा🔥😅
पत्रकार: महाराष्ट्रात जे पवार पर्व होतं त्याला कुठेतरी धक्का लागला असं वाटतं का ?
देवेंद्रजी : पर्व वगैरे असं मी काही मानत नाही 😂🔥
बेक्कार कचरा🔥😅 @Dev_Fadnavis@BJP4India@PrakashGade13
कालपर्यंत डोक्यावर घेऊन नाचणारे पत्रकार आज प्रश्न विचारू लागल्यावर ज्रांगेची बोलती बंद!
ज्रांगेला आरक्षणातलं काहीही कळत नाही, याला फक्त @PawarSpeaks काकांची तुतारी वाजवायची आहे...
१९३१ मधील " मिठाचा सत्याग्रह " व १९४२ मधील " भारत छोडो " आंदोलनात इंग्रजांविरुद्ध लढून प्रसंगी तुरुंगवास भोगलेले जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, राजकीय नेते, निष्णात वकील, " भारतरत्न " पुरस्काराने सन्मानित झालेले स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती " डॉ. राजेंद्र प्रसाद " यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
भाजपाचे विदर्भातील कारंजा मतदारसंघातील आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांची विधानसभेबरोबरच विधान परिषदेतील कारकिर्द स्मरणीय होती. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो.
@barcouncilindia Lady Advocate Registered with Bar Council Of Maharashtra & Goa harassed by Ranchi Police till extend to commit suicide when she went to visit her hometown.
'घनघोर' युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांना जनतेपर्यंत पोहोचवणारे ज्येष्ठ पत्रकार अश्विन अघोर यांच्या अकाली निधनाचे वृत्त अतिशय दुःखद असून, दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माय होम इंडियाच्या कार्यात अश्विन अघोर यांचे योगदान राहिलेले आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो!
ॐ शांती!
Owing to Modi Government's consistent efforts, a phenomenal 15× growth in our food production capacity has enabled us to achieve self-sufficiency in our food resources.
जय हो! 🚩
नांदेड जिल्हा भाजपमय झाला! 🌷
लोकसभा आणि विधानसभा फक्त भाजप आणि भाजप. @AshokChavanINC यांचा पक्ष प्रवेश मराठवाड्याला नवीन ताकद मिळाली.
धन्यवाद @Dev_Fadnavis जी, धन्यवाद @cbawankule जी.