"६ वेळा आषाढी आणि २ वेळा कार्तिकीत पूजा करण्याची संधी मिळणे हा विठुरायाचाच कृपाप्रसाद आहे. पांडुरंगाच्या चरणांशी आल्यावर एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.." - देवेंद्र फडणवीस
@Dev_Fadnavis यांनी महापूजा करून महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीची व प्रगतीची प्रार्थना केली.
|| देवा माझा पाठीराखा 🙏❤️||
उद्याची आषाढी,
माझा विठुराया मला आजचं पावला....
डोळ्यात आनंदाश्रु आहेत.
ट्विटरच्या या अथांग आभासी विश्वात आज जेव्हा ‘Follows You’ ही चिमुकली अक्षरे तुमच्या नावापुढे झळकली, तेव्हा मन अगदी भरून आले! तो केवळ एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा ‘फॉलोबॅक’ नाही, तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेला तुम्ही दिलेली ती एक अनमोल पावती आहे.
आपल्यासारख्या उत्तुंग आणि अष्टपैलू नेतृत्वाने, ज्यांच्या खांद्यावर अखंड महाराष्ट्राच्या ध्येय-धोरणांची धुरा आहे, त्यांनी माझ्यासारख्या लहानाकडे लक्ष देऊन जोडलेला हा स्नेहाचा धागा अत्यंत भावूक करणारा आहे. शब्दांच्या पलीकडचा हा आनंद आणि ही दातृत्वाची भावना खरोखरच अप्रतिम आहे.
तुमचे हे आपुलकीचे पाऊल मला सदैव प्रेरीत करत राहील.
धन्यवाद देवाभाऊ 🙏
Leadership is defined by action, not just promises.
Ensuring better facilities for devotees, strengthening infrastructure, and taking swift decisions for Pandharpur reflects a commitment to public service.
A meaningful step towards making the pilgrimage safer, smoother, and more convenient for millions. 🙏🇮🇳
Thank you
@mieknathshinde
DCM Maharashtra state.
In the sacred land of Chhatrapati Shivaji Maharaj, CJP protesters openly carried a portrait of Aurangzeb !
CJP is nothing but an alliance of anti-nationals masquerading as a student protest !
@Wellutwt Ye haryana ka nam kyu badnam karte hai bc, haryana people please if you find anti nationals like him inka illaaj karo jara warna, hum toh inka kabootar banaenge hi..