स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मरण एक मिनिटांवर असतांना फक्त ८ सेकंदात चिमुकल्याचा जीव वाचवला कितीही अभिनंदन केले तरी कमी आहे या देवदुताला भारत सरकारने शौर्य पुरस्कार द्यावा..व महाराष्ट्र शासनाने पण पुरस्कृत करावे...हि विनंती
पुन्हा अभिनंदन मित्रा!
या गाड्या स्क्रॅप करण्याऐवजी दवाखान्यात रुग्णाबरोबर आलेल्यांना निवारा म्हणून करण्यात यावा...
किंवा फिरते वाचनालय म्हणून तरी...
यावर आपले मत काय..?
@mybmc@AUThackeray