सत्ता स्थापनेच्या अगोदर निम्म्या रात्री वेष बदलून एकमेकांना भेटणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सत्तेत आल्यावर वेष बदलून महाराष्ट्राच्या सन्मानासाठी मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी कर्नाटकात का जाऊ शकत नाहीत ?
@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
शिवसेनेने मराठा क्रांती मूक मोर्चाला, मुका मोर्चा म्हणून हिनवलं - #एकनाथ_शिंदे
- हा रिक्षावाला तेव्हा शिवसेनेतच होता, ह्याला एवढाच जर मराठ्यांचा पुळका होता तर तेव्हाच शिवसेना सोडली असती ह्याने 😶
#लायकी@mieknathshinde
मुळात तानाजी सावंत यांच्या 10 पिढ्यांनी जरी घरी बसून खाल्ल तरी त्यांना कशाचीही कमी पडणार नाही त्यामुळं त्यांना आरक्षनाच महत्व काय कळणार 🤗
#जाहीर_निषेध@TanajiSawant4MH
जे गांडचाटे लावारीस कोश्यारीच समर्थन करताहेत त्यांना एक सांगू इच्छीतो,
त्या कोशारीच्या बी आयची गांड अन तुमच्या बी आईची गांड.....
☺️☺️
#Koshari_go_back#महाराष्ट्रद्रोही_कोश्यारी
राजकीय ओबीसी आरक्षणा वरून श्रेय वादासाठी मविआ सरकार अन शिंदे-फडणवीस सरकार मध्ये स्पर्धा लागली आहे पण शैक्षणिक अन नोकरीसाठी गरजेचे असणारे मराठा आरक्षण कोणत्या सरकारमुळे गेले याची जवाबदारी कोणते सरकार घेणार..?
#मराठा_आरक्षण@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks