तुम्ही मोदीचं गुणगाण करत आहात.आणि मोदी अदानीचं रिलेशन काय असा साधा प्रश्न विचारला तर घाबरून खासदारकी रद्द केली.५६ इंच वालेकी फट गयी.खरा पप्पु मोदीच आहे.पण तुम्हांला समजेल तेव्हा वेळ निघुन गेलेली असेल.
सध्या अंधभक्त खुपच जोरात आहेत.
पण थांबा लवकरच मोदी भारताची श्रीलंका करणार आहे. मोदी नावाचे सगळे चोरच असतात हे राहुलचं वाक्य तंतोतंत खरं आहे.आणि चोर हे नेहमी भेकडच असतात.अरे मित्रांनो मोदी सगळा देश अदानीला विकतो आहे.इंधन महाग करतोय,खाद्यपदार्थ महाग करतोय,नोकर्या संपवतोय.
आता कर्मचार्यांसोबतच राज्यातील बेरोजगारांनीही बेमुदत धरणे सुरू केले पाहिजेत.
नोकरभरती सुरू करा,कंत्राटी लोकांना कायम करा.
MpSC वाल्यांनो बाहेर या साथींनो
सरकार खरंच गरीब आहे का ?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
लातूरचा पाणी प्रश्न कधी सुटणार ?
लातूरचा सरकारी दवाखाना कधी सुधारणार ?
लातूर शहरात भाड्यानी राहणार्या लोकांना हक्काची घर कधी मिळणार ?
गंजगोलाईतील गाडेवाल्यांना हक्काची जागा कधी मिळणार ?
हमारी समस्यांये सुलझा न सके वो लोग निक्कमे है
जो लोग निक्कमे है वो लोगही बदलने है
जवाब दो !
लातूर जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.पण स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणुन मिरवणारे तरूणांना नाचवुन त्यांच्या मुळ प्रश्नाला बगल देवु पाहत आहेत. पण आम्ही हे होवु देणार नाही.
जवाब दो !
लातूर शहरात मोठमोठ्या कंपन्या कधी येणार ?
लातूर चा प्रलंबित रेल्वे प्रश्न कधी सुटणार?
आज लोकांचे प्रश्न,स्वच्छ राजकारण,गतीमान प्रशासन या सगळ्या संकल्पनापासुन कोसो दुर गेलेले हे भ्रष्ट लोक सत्तेतुन खाली खेचलेच पाहिजेत.महाराष्ट्रा सहीत देशाला फक्तआम आदमी पार्टीच तारू शकते.
आप जिंदाबाद - लोक जिंदाबाद
राष्ट्रवादीचे मा.शरद पवार साहेब तिकडं नागालैंडध्ये भाजला पाठिंबा देतात.इकडं शिंदे गटाच्या नेत्या ज्या आधी ठाकरे गटात होत्या त्या रोड शो मध्ये मुके घेतात.मिडीया तो व्हिडीयो खरा की खोटा यावर काथ्याकुट करत बसतो.अरे महाराष्ट्रात चाललय तरी काय ?
कंगना राणावत या अभिनेत्रीने बसव विचाराच्या प्रबोधनकार महान संत अक्कामहादेवी यांच्या नग्नतेची तुलना उर्फी जावेदसारख्या तुच्छ मुलीशी जाणीवपुर्वक ट्वीट करून केली आहे.तिचा तहसीलदारमार्फत निवेदन देवुन निषेध केला.कंगणावर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली.
शरद पवार insprirational Fellow ship. याचा लाभ खरच साहित्याची सेवा करू इच्छिणार्या व प्रतिभावान युवक युवतीना होणार आहे होतोय का ? की आधीच निवड केलेले चेहरे निकाल जाहीरच्या नावावर खपवले जात आहेत ? याचा गांभीर्याने विचार व्हावा
#Injustice#Transpe @SupriyaSule_4MH @PawarSpeaks
शरद पवार insprirational Fellow ship. याचा लाभ खरच साहित्याची सेवा करू इच्छिणार्या व प्रतिभावान युवक युवतीना होणार आहे होतोय का ? की आधीच निवड केलेले चेहरे निकाल जाहीरच्या नावावर खपवले जात आहेत ? याचा गांभीर्याने विचार व्हावा
#Injustice#Transpe @SupriyaSule_4MH @PawarSpeaks
@anandmahindra The news Cover by our news channel Maharashtra jivan News .@anandmahindra Sir we also a young jourlists and form a media. We also want to meet you and want help form u to make our media startup strong and wide .
I’d like to meet the person behind the conception and design of this product. So creative. And thoughtful. Not only provides a facility to remote areas but also is eco-friendly since it doesn’t take up permanent space in a population-dense country
द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती बनल्यामुळे माहित असुनही माझ्या निराशेत आधिकच भर पडली आहे. आधी कोविंद आणि आता ही मुर्मु भाजपचा रबर स्टैंप म्हणुन काम करत आलेत व पुढंही करत राहणार.
आम्ही येतोय..
तरुणाचे खरे प्रश्न मांडायला..
भावनिक, धार्मिक बेगडी राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना जाब विचारायला..
तरुणाईचे हक्क सांगायला..
३१ जुलै रोजी..
सहभागासाठी मिस कॉल द्या..
#महाराष्ट्र_युवा_अधिवेशन@AYWMaharashtra@AAPMaharashtra
All Banks are in profits, then why to privatise them.
If Government decide to sell public sector bank with corporate .Think about laymon man . All citizens have to come with bank employees.
#PublicBankNotForSale@nsitharaman@PMOIndia https://t.co/2FRLu4BCVG