देशाच्या अन महाराष्ट्राच्या राजकारण ते सामाजिक क्षेत्रात आपल अस्तित्व निर्माण करणाऱ्या सलग 7वेळा सांसद रत्न आदरणीय खा.सौ.@supriyasule ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...@Maha_speaks_ncp@RutaSamant@Awhadspeaks
नाले सफाई पोकळ दावे....@TMCaTweetAway जबाबदार कोण अधिकारी की कंत्राटदार?? पाणी तुंबल्यास भरल्यास त्याच कंत्राटदार आणि अधिकारी वर्गाचा जनतेच्या वतीने सत्कार.....जागे व्हा....@RutaSamant@mieknathshinde
जय जय जय
जय भीम.......
कर गुजर गए वो भीम थे
दुनिया को जगाने वाले भीम थे,
हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा यारों
इतिहास को बनाने वाले मेरे भीम थे....
भारतरत्न,महामानव क्रांतीसुर्य, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर विनम्र अभिवादन....@NCPspeaks@Awhadspeaks
सलग #सातव्यांदा#संसदरत्न ठरल्याबद्दल मा. Supriya Sule ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन!
सुप्रियाताई आक्रमकपणे व अभ्यासपूर्ण शैलीत जनतेचे प्रश्न संसदेत मांडतात.. त्यामुळे चेन्नईच्या प्राईम पाॅईंट फाऊंडेशन व ई मॅगझिनतर्फे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी झालेली निवड अचूक आहे. #Ncp
हम बिना अंगुली के रह सकते हैं। लेकिन हमारे जीवन में आत्मसमान नहीं है तो हमारा जीवन व्यर्थ है। बाबा आमटे की स्मृती दिन पर मेरा शत शत प्रणाम... उनके काम ,विचार की प्रेरणा आज भी देती हैं...@Awhadspeaks@PawarSpeaks
सर्व श्री गणेशभक्तांना नमस्कार आणि माघी गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्या
श्री गणेशाची कृपाद्रुष्टि सदैव तुमच्या पाठिशी राहावी हिच श्री गणेशाचे चरणी प्रार्थना @RutaSamant@Awhadspeaks@ParanjapeAnand