Boss DK Shivakumar gets tea in a steel plate, while daily-wage workers are handed paper cups. He eats from a steel plate while others eat from plastic plates.
Rahul Gandhi was lecturing everyone on casteism. Meanwhile, his own CM is giving us a live demo of it.
@TataMotors@tata_cars
My Tata Nexon was handed over to an authorised Tata service centre SP Vehicles, Subhanpura, Vadodara for routine service. The vehicle was involved in an accident while under service centre custody and has remained there for over a week.
#tatamotors
@AnaghaAcharya बहीण सासरी राहिली की कसा गोडावा असतो. ती दिवाळी माहेरी येते भावास ओवाळते किती आदर होती तिचा. पण तीच बहीण माहेरीच पडून राहते भावाच वारसा मध्ये अधिकार मागतो भावाच्चे खाते त्या बहिनिबद्दल तुमचे काय मत आहे .
@pulse_pune ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवणार तर त्याला काय पुल पत्री देणार.असे ड्रायव्हर कधी निर्दो��� लोकाचा बडी घेणार आणि परत पोलीस दोषी.
पोलिसांचा सत्कार झाला पाहिजे.असे केल्याने कोणीच दारू पिऊन गाडी नाही चालवणार.
Thank @DGPMaharashtra. पोलिसाचा वचक व आदर पाहिजे . तरच लोक लाइन वर येतील.
@Liberal_India1 काँग्रेस सोडून सर्व लोक खराब आहे
प्रधानमंत्री खराब
स्पीकर खराब
BJP ला सपोर्ट करणारे खराब
काँग्रेस वाले हायब्रीड प्रजाती
ही एक मात्र मिक्सब्रिड प्रजाती उत्तम आहे
एक - एक चाटू गुलाम
अरे अरे असे सांगून तुम्ही लोकाची दिशा भूल करू नका. ते मोठे आणि दूरदर्शी नेते आहेत. त्यांना माहीत आहे कधी आणि कशी काडी करावी. यांना मराठा समाज शी काहीच घेने देणे नाही . यांना फक्त सत्ता पाहिजे त्यासाठी काहीपण करतील ते. पूर्ण महाराष्ट्र पेटवणार ते पण परत सरकार आणार
ही रेल्वे सिस्टीम पण मोदी सरकार मध्ये तयार झाली होती. काँग्रेस ने तर यात काहीच योगदान नाही . सर्व जिम्मेवारी मोदी काळात झाली आहे . काँग्रेस ने 60 वर्षात काहीच केल नाही . मोदी याचे पण निदान करणार. काँग्रेस फक्त आरोप करनार
10 वर्षांपूर्वी 40 हजाराला घेतलेला फ्लॅाट मला आज 4 लाखाला विकायचा आहे..
आणि 10 वर्षांपूर्वी 400 रुपयात मिळणारा गॅस मला आजही
400 रु. मध्येच पाहिजे !
ऐसें कैसे चलेगा?...