दिल्ली पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत, आज मराठा क्रांती मोर्चा प्रमुख मनोज जरांगे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे बीडचे खासदार @bajrangsonwane_ यांनी जंतर-मंतर आंदोलनस्थळी भेट दिली.
या लढ्यात तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत, जंतर-मंतरवरून उठणारा हा क्रांतीचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवणार, असा शब्द त्यांनी यावेळी दिला! ✊🔥
२४ तारखेच्या शांततापूर्ण आंदोलनात आपला तिरंगा घेऊन सामील व्हा!
नक्की या!
- आदित्य ठाकरे (युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार)
@AUThackeray
Credit: Shivaji Park
हेडलाईन :- भाजपचे पुण्यात जोरदार आंदोलन !
भारतीय जनता पक्षाचे पुण्यात ११९ नगरसेवक, ९ आमदार, २ खासदार अशी ताकद आहे.
आणि आज रस्त्यावरच्या भाजपाच्या आंदोलनात १३ कार्यकर्ते होते. ( २ झेंडा पकडण्यासाठी राखीव)
बाकी १० प्रायव्हेट फोटोग्राफर, २५ मिडिया कर्मचारी, १२० पोलिस कर्मचारी तिथे उपस्थित होते.
इतक्या मोठ्या मोर्चासाठी सामान्य पुणेकर ह्यांना रस्ता बंद करून वेठीस ठेवले गेले होते. आता रस्ता का बंद केला होता इतक्या मोठ्या मोर्चा साठी हे कोडे आता पोलिस सोडवत आहेत.
बाकी आंदोलनाचा परिणाम इतका जबरदस्त होता की कुत्रा सुद्धा बाजूला हलला नाही. #bjp #pune
"हे आंदोलन, हा निषेध करण्याचा मार्ग योग्य आहे आणि विद्यार्थ्यांनी तो शांततेत केला आहे. त्यांचं धैर्य, साहस आणि शिक्षणाप्रती असलेली प्रेरणा पाहून अभिमान वाटतो. ही पिढी निश्चितच भारताचं नाव उज्ज्वल करेल." - सलमान खान
#SalmanKhan#cjp_पार्टी#StudentProtestCJPProtest#JantarMantar
शिवाजी पार्क, चेंबूर, पवईत आंदोलन; धर्मेंद्र प्रधान, भाजप सरकार विरोधात संताप, शिवाजी पार्क येथे आंदोलकांना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन विद्यार्थिनीने अडवली
सत्यजीत तांबे सारखे अनेक तरुण आमदार महाराष्ट्रात आहेत. मात्र आज तरुण रस्त्यांवर असताना हे सगळे गायब आहेत. छोट्या मोठ्या रीळ करून तरुणांचे नेते होता येत नाही, रीळ करून सध्या तिकीट मिळेल मात्र नेतेपण नाही.
भाजपचे बंब , सातपुते, टिळक, राणे, तटकरे हे फक्त "युवा" म्हणून मिरवत असतात आज सगळे गायब आहेत. तरुणांनी ह्या सर्वांवर बारीक लक्ष ठेवावे.
Cc @satyajeettambe
बिहार मध्ये भैय्यांनी भाजप आमदार-खासदारांवर हल्ले सुरु केलेत.
बिहार मधील पाटणा येथे भाजपचा विधानसभा आमदार विनय बिहारी याला जनतेने गाडी अडवून पळवून पळवून मारले!
#Bihar
तेलंगाना के मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ने कहा, 'मोदी जी, धर्मेंद्र प्रधान को तुरंत उनके पद से बर्खास्त कीजिए नहीं तो आपको इस्तीफा देना होगा'
#Telangana#RevanthReddy
'मला माझ्या सुरक्षेची चिंता नाही. पोलिस मला फरफटत घेऊन गेले. पण माझ्या कानात सांगत होते, या सरकारला हटवा. खरंच, मी राजस्थानचा आहे यांना हटवा. आम्ही केवळ वर्दी घालून आलो आहोत. दुसरा म्हणत होता, मी हरियाणाचा आहे त्यांना हटवा. हे वास्तव आहे. त्या बिचाऱ्यांना फक्त ऑर्डर फॉलो करायची असते'. - राहुल गांधी, काँग्रेस नेते
.
.
.
#RahulGandhi #Congress #PoliticalStatement #IndiaPolitics #Democracy
इस तस्वीर को गौर से देखो, मैंने ओरिजनल फोटो को मात्र visually bluer कर दिया.... क्योंकि मेरा ज़मीर जिंदा है... मैं भारत के बहन बेटियों की ऐसी हालत में नहीं देख सकता....
बहुत मुमकिन है कि कल यही हरकत कोई वर्दीधारक किसी दूसरी बहन बेटी के साथ भी करे... इस लिए इसके खिलाफ आवाज़ उठाएं..
#JantarMantar
“विद्यार्थ्यांना तुम्ही हात तर लावून दाखवा, आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी. त्या सर्व विद्यार्थ्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. तरुण रक्त चिघळले आहे त्यामुळे ते सरकारला जाब विचारत आहे.”
श्री. अमित राजाहेब ठाकरे
नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना