पोर्टलभरतीत पसंदीक्रम मर्यादा म्हणजे उमेदवाराच्या नोकरी निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखं असून पसंदीक्रम वाढावे म्हणून शिक्षण विभागाकडे शिवयुनिटी फॉउंडेशनने मागणी केली असून सदर बाबतचा अहवाल मंत्रालयातून शिक्षण आयुक्त यांना मागवला आहे.
#पवित्रपोर्टल#शिक्षकभरती@dadabhuse
अजून एका शिक्षणसेवकांचे अपघाती मृत्यू, गोंदिया जिल्हापरिषद हायस्कूल देवरी प स देवरी येथील श्री. अभिषेक किरणापुरे सर यांचे आज सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला..!
शिक्षण सेवक असल्याने कोणत्याही प्रकारे सेवा संरक्षण नाही, विमा योजना नाही, अनुकंपा सुविधा नाही.
हे सर्व अधिकार शिक्षण सेवकांचे असूनही त्यांना ��ेठबिगारी करावी लागते तेही 16 हजार महिन्याकाठी....!
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @mieknathshinde @Dev_Fadnavis साहेब सरांच्या परिवाराला आधार दया, आर्थिक मदत,नौकरी देऊन तेवढ शिक्षण सेवक रद्द करा.
@RRPSpeaks @Sujat_Ambedkar @AjitPawarSpeaks
2025 TAIT3 परीक्षेचा निकाल 76 दिवसांनी जाहीर झाल��� परंतु त्या निकाला संदर्भात सामान्य अभियोग्यता धारकां��ा मध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे परीक्षा परिषदने त्याचे स्पष्टीकरण देण्यात यावे. @dadajibhuse @CMOMaharashtra @IBPSupdates @TV9Marathi @NANA_PATOLE
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी संस्थाचालकाचे अधिकार कमी करावेत ,त्यासाठी राज्यातील पात्र तरुण आपल्या सोबत आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब.
@dadajibhuse@mieknathshinde@AnandrjAmbedkar@AbhiPawarBJP
#tait3_निकाल_जाहीरकरा
परीक्षा घेऊन 70 दिवस लोटली गेली तरी त्याचा निकाल जाहीर केला नाही, काल शिक्षणमंत्री @dadajibhuse
यांच्यासोबत कॉल वर चर्चा केली असून त्यांनी शिक्षण विभागास तात्काळ सूचना देतो बोलले..!
त्यापूर्वी MSCE अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली असता समजल की, निकाल लवकर प्रसिद्ध करू.!
लवकर,पुढील आठवड्यात, तात्काळ हे शब्द जीवाला किळसवाने वाटू लागले कारण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही केवळ नुसती दिशाभूल.!!!
सोमवार पर्यंत निकालाची प्रतीक्षा करण्यात येईल त्यानंतर थेट MSCE कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी. बस झालं आता.!!!
@mieknathshinde@AnandrjAmbedkar@Prksh_Ambedkar@RealBacchuKadu@RRPSpeaks@Dhananjay4INC
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
शिक्षक भरती परीक्षा होऊन 70 दिवस झाले परीक्षा परीक्षेत यांचा मोबाईल बंद अधिकारी वर्ग काही सांगत नाहीत आम्ही सामान्य उमेदवार कोणाच्या तोंडाकडे पाहायचे सांगा दादा भुसे साहेब निकाल लवकर जाहीर आदेश देऊन आमची जीवाची घालमेल थांबवावी #TAIT3_निकाल_जाहीरकरा@dadajibhuse@kamblesandeep12