कर्नाटकमध्ये रिक्त पदे भरण्यात यावी आणि वय वाढ करावी यासाठी मोठ्या प्रमाणात बेरोजगार विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
विविध मागण्यांसाठी कर्नाटक मधील बेरोजगार विद्यार्थी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे.
कर्नाटकची पुनरावृत्ती राज्यात व्हायला आता वेळ लागणार नाही...!
Wait and watch
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@mieknathshinde@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@PawarSpeaks
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र @Yesjassociation राज्यभरात ग्रामपंचायत पासून ते मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, खासदार,आमदार, सरपंच सर्वांना निवेदन देण्यात आले असून आता राज्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून कंत्राट सेवानिवृत शिक्षकाऐवजी कायम शिक्षकांची मोठ्याप्रमाणात भरती करण्यात यावी यासाठी पालकांना घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.!
याची पूर्व तयारी सुरू आहे.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Dev_Fadnavis@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@gajabhauX@RRPSpeaks
आज शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब यांना शिक्षकभरती मोठ्या प्रमाणात व्हावी या संदर्भात हिंगोलीच्या टीमने निवेदन दिले.
त्यापूर्वी अगोदर निवेदन जिल्हाधिकारी साहेबांनी सुधा वाचून घेतले हे विशेष त्यानंतर मंत्री भुसे साहेब यांना शिक्षकभरती संदर्भात निवेदन देत असताना निवेदनावर संदीप कांबळे सरांचा नाव वाचूनच मंत्री महोदय म्हणले आता कोणत्याही परिस्थितीत शिक्षक भरती करावीच लागते😂🔥❤️
यावरून समजते की शिक्षण मंत्री साहेब आणि कांबळे संदीप सर यांचा नियमित संवाद होतोय.!!
यावेळी उपस्थित शुभम लांडे सर, शिलानंद कांबळे सर, बळीराम कल्याणकर सर, संदीप रोडगे सर, शिवाजी पवार सर, शुभम पडोळे सर , प्रताप कांबळे सर, मनोहर जाधव सर, धम्मपाल वानखेडे सर, राम बांगर सर, वैजनाथ घुमणार सर, दत्ता कल्याणकर सर , सचिन काळे सर उपस्थित होते.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@Dev_Fadnavis@Prksh_Ambedkar@PawarSpeaks@DhungelRojina@Dhananjay4INC
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र" यांच्या मार्फत शिक्षकभरती 100% करण्यात यावी अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे मंत्री(पर्यावरण, पशुसंवर्धन) मंत्री यांना भेटून प्रतिनिधी हनुमंत सर,केदार सर भेटून चर्चा केली हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे कळवण्यात येईल असे शब्द...!
धन्यवाद ताई
@Pankajamunde@DRPANKAJBHOYAR@dadajibhuse
"युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र "
मार्फत पूर्वी जिल्हा परिषद भंडारा निवेदन देण्यासाठी टीम गेलेली असताना भाजपा पदाधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे आज राज्य शिक्षणमंत्री पंकज भोयर साहेब यांची भेट झाली खूप सकारात्मक चर्चा झाली असून आपल्या सर्व प्रकारच्या निवेदनामधील मागण्या अनुसरून लवकरच त्यांनी मंत्रालयात शिक्षणमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठक लावणार असून आपल्याला बैठकीत प्रतिनिधी म्हणून बोलणार आहेत.त्यानंतर पुढील सर्व मागण्यांवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ असा शब्द दिला आहे. उपस्थित उमेदवार
चव्हाण सर, रूद्र सर ,सुवीध गोस्वामी
अरविंद गायधने,मोनाली मॅडम, सपना बोरकर मॅडम,सोनु डोंगरे ,प्रीयंका धारगावे, योगीता मॅडम,तृप्ती चौधरी,लशिष चव्हाण,सौरभ देगे,प्रणन शिशाडे,नेपाल नखाने
सर्व भावी शिक्षक 🔥❤️
@DRPANKAJBHOYAR@dadajibhuse@mieknathshinde@Dev_Fadnavis@Prksh_Ambedkar@Yesjassociation