@Ashishjaisw3Adv लवकरात लवकर प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांच्या समस्या सोडवायला हव्यात... राज्य सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही आमच्या जमिनी सरकारला दिल्यात याचा विचार करून जलद गतीने न्याय मिळावा ही अपेक्षा
#प्रकल्पग्रस्त
लाखोंच्या शांततेचा अंत पाहू नका, 70 दिवसाचा वनवास सपंवा #TAIT3_निकाल_जाहीरकरा
राष्टीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्याला हक्काचे शिक्षक व शिक्षण मिळायला हवंचं @dadajibhuse Tait 3 मधून तात्काळ पवित्रपोर्टल चालू करून नवीन शिक्षक नियुक्त करा
शिक्षकभरती परीक्षा केवळ 20 दिवसात आयोजित केली ,परीक्षा दरम्यान पावसामुळे राज्यात/मुंबईत रेड अलर्ट असताना परीक्षा समोर ढकलण्यात आलेली नाही,मुलांच्या समस्या ऐकून घेतल्या नाही. आज 45 दिवस लोटली मग निकाल का 20 दिवसात लागू शकत नाही? नेमक काय सुरू आहे.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा
सरकार आणि शिक्षण विभागाने लवकर परीक्षा घेण्याचा अट्टहास केला आणि IBPS ने दिलेले दूरवरचे परीक्षा केंद्रामुळे भावी शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला!
परीक्षा होऊन 45 दिवस झाले तरी IBPS
ने अध्याप निकाल जाहीर केला नाही.
#TAIT3_निकाल_जाहीरकरा#TaitExamResult@dadajibhuse