@RajThackeray साहेब आपली मराठी भाषेवर असणारे प्रेम सर्वांना माहित आहे. पण मराठी भाषा बोलणे सहज सोपी आहे. आपण बाहेरच्या लोकांचे एवढे कौतुक करतं आहात अभिमानाने पोस्ट लिहिली खरी पण मराठी भाषा फक्त बोलून नाही तर ती शिकून बोली आहे.. शिकण्यासाठी मराठी शाळा ह्या विषयाकडे मात्र कोणताही पक्ष पुढे येतं नाही केवळ आणि केवळ फक्त निवडणूक आल्यावर जागे होतात असे का? मराठी शाळा टिकण्यासाठी विद्यार्थी नाहीत असे सरकार उत्तर खुशाल देते पण विद्यार्थी येतील कसे जर शिक्षकच नसतील तर... मग शाळा कशी राहील...? मराठी शाळा वाचविण्यासाठी आपल्या पक्षांनी एकही आंदोलन केलेलं आहे असे दिसले नाही... खळखट्याक साठी प्रसिद्ध असणारा पक्ष शाळा विषयांवर मात्र खळखट्याक नको पण साधा नाव सुद्धा काढत नाही...? असे का? साहेब शिक्षक भरती साठी कित्येक वेळा आंदोलने झाले पण सरकारी उदासीनता गरीब, खेड्यापाड्यात राहणाऱ्या जनतेच्या तोंडावर सहज दिसते... थोडं मराठी शाळा वाचावे यासाठी आपल्या पक्षाची भूमिका ठरवा... जर @VBAforIndia राजकीय पक्ष आपल्या अजेंडा मध्ये उघडपणे भूमिका घेऊ शकतो हे कौतुकास्पद आहेच पण बाकीच्यांनी केवळ निवडणुका आल्यावर जागे होण्यापेक्षा अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडून शांतपणे प्रश्न रेटून चर्चा करून सोडवा... अध्यक्ष महोदय सर्वांना बोलू द्या मराठी शाळा वाचवा मराठी भाषा वाचवा हा नारा द्या...
@Prksh_Ambedkar@INCHarshsapkal@arvindshinde7@dadajibhuse@satejp@satyajeettambe@amolmitkari22@INCMaharashtra@mieknathshinde@Abdulganisnnk07@kamblesandeep12
नेत्यांनो पाच सहा चांडाळ चौकडी सारखे गद्दार 🐍 गिधाडं पोसण्यापेक्षा एक अमिल मिटकरी सांभाळून मोठा करा......
जो तुम्हाला मेल्यावर देखील खंबीर साथ देईल......
आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर व वंचित बहुजन आघाडी पक्षाकडील अनेक नेत्याकडे नियमित पाठपुरावा करून
मोठ्याप्रमाणात शिक्षकभरती करावी व जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा या मागण्या पक्षाच्या अजेंड्यावर घेण्यात आल्या....
त्याबद्दल मनापासून आभार
एक संधी वंचितला✊
जॉईन
@Prksh_Ambedkar@VBAforIndia@Sujat_Ambedkar
पवित्रपोर्टल शिक्षकभरती परीक्षा परिषद यांच्याकडे सर्व जबाबदारी वर्ग करण्याच्या निर्णयाला "युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना महाराष्ट्र"मार्फत तीव्र विरोध असून हा निर्णय मागे घेईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील.
शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यावर भावी शिक्षकांचा प्रचंड विश्वास आहे तात्काळ निर्णय मागे घेण्यात यावा.
@dadajibhuse@DRPANKAJBHOYAR@RRPSpeaks@Prksh_Ambedkar@VijayWadettiwar@Yesjassociation
ही आपल्या महाराष्ट्र राज्य बरोबर देशाची प्रगती... धर्मावर आलेलं संकट खोटं सांगून सत्ता घेतल्यावर काय होते हे नीट डोळे उघडून पहा... दयनीय अवस्था तर जातीसाठी माती खाऊन मत देणाऱ्या शेतकऱ्याची झाली आहे.. त्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याचा गाजावाजा करणारे विकाऊ मीडिया तुम्हाला दाखवणार नाही..खेड्यापाड्यात शिक्षण पोहचू नये ह्यासाठी नवीन संच मान्यता लावून समूह शाळा नावाने शाळा बंद पाडण्याचं काम चालू आहे... अगोदरच मनुस्मृती मध्ये स्त्रीयांना दुय्यम स्थान दिलं जातं ह्याचे परीणाम शिक्षणाचे प्रमाणावरून दिसतं असेल... प्रस्थापित पक्षांची मुलं परदेशात शिक्षणं घेऊन पुढे जातील.. इथे जनतेला लुटून परदेशात बस्तान बांधत आहे... एवढं सगळं कळून सुद्धा तेच तेच निवडून देण्यात पुढे आहेत... समूह शाळा, कंत्राटी भरती, संच मान्यता ह्या विरोधात @Abdulganisnnk07@kamblesandeep12 सर नागपूर मध्ये अधिवेशन चालू झाल्यापासून आंदोलन करत आहेत...जो लढा देतं आहे त्या मागे उभे राहणं गरजेचं आहे @VBAforIndia@Prksh_Ambedkar@Sujat_Ambedkar@kranti_samyak@SMaitreeSangh@jawalgekarswap1@sawsammer3
महाराष्ट्र सरकारने कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद न करण्याची घोषणा केली आहे, पण क्लस्टरिंग व इतर मुद्द्यांमुळे चिंता आहे. प्रभावी उपाय:
१. शाळा क्लस्टर्ससाठी वाहतूक व पायाभूत सुविधा मजबूत करा, ड्रॉपआऊट टाळा.
२. शिक्षक भरती व प्रशिक्षण वाढवा (TET नियम सुधारून).
३. मराठी माध्यमाला प्रोत्साहन द्या, स्थानिक भाषा अभ्यासक्रमात समावेश.
४. समुदाय सहभाग व नियमित मूल्यमापन करा.
५. NEP अंतर्गत समान शिक्षण सुनिश्चित करा.
स्रोत: सरकारी घोषणा, द हिंदू, इकोनॉमिक टाइम्स (२०२५).
महाराष्ट्र सरकारने कमी विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद शाळा बंद न करण्याची घोषणा केली आहे (जुलै २०२५). तरीही, मराठी माध्यम शाळांची संख्या घटत आहे (उदा. मुंबईत १० वर्षांत १००+ कमी). NEP अंतर्गत क्लस्टरिंगमुळे प्रवेश सुलभ होऊ शकतो, पण अंतर वाढल्याने ड्रॉपआऊटचा धोका. जनतेवर परिणाम: शिक्षणात असमानता, सांस्कृतिक नुकसान, पण सरकार सुधारणांवर भर देत आहे. डिसेंबरमध्ये स्ट्राइकमुळे तात्पुरते बंद होते. स्रोत: सरकारी घोषणा व बातम्या.