📍 #मुंबई |
ग्रीन क्लायमेट संदर्भात ICLEI चे local Government for Sustainability या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज विशेष सादरीकरण करण्यात आले.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के एच गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, ICLEI चे इमानी कुमार विश्वेश्वर कुमार आदी उपस्थित होते.
#Mumbai #EknathShinde #Maharashtra
@Dev_Fadnavis@Pankajamunde
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with ICLEI's - Local Governments for Sustainability regarding Maharashtra Green Climate.
DCM Eknath Shinde, Minister Pankaja Munde and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र ग्रीन क्लायमेट संदर्भात ICLEI ची 'लोकल गव्हर्नमेंट फॉर सस्टेनेबिलिटी' विषयावर बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में महाराष्ट्र ग्रीन क्लाइमेट के संदर्भ में ICLEI की 'लोकल गवर्नमेंट फॉर सस्टेनेबिलिटी' विषय पर बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕜 1.15pm | 12-8-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. १.१५ वा. | १२-८-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@Pankajamunde
#Maharashtra #DevendraFadnavis #GreenMaharashtra #ICLEI
आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथे ICLEI (Local Governments for Sustainability) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 'महाराष्ट्र ग्रीन क्लायमेट' व शाश्वत शहरी विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण सादरीकरण (Presentation) करण्यात आले.
महाराष्ट्रातील शहरांना हवामान बदलास अनुकूल (Climate-Resilient) बनवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, ग्रीन मोबिलिटी आणि शाश्वत कचरा-जल व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
याप्रसंगी मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला 'ग्रीन अँड सस्टेनेबल स्टेट' बनवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
#MaharashtraClimateAction #GreenMaharashtra #ClimateResilience #GreenClimate #Environment