मी आत्ता आप्पा बलवंत चौकात पुस्तक घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा माझी गाडी जिथे लाल circle आहे तिथे पार्क केली होती. माझ्या गाडीच्या बाजूला २-३ गाड्या होत्या तरी फक्त माझी गाडी उचलून घेतल्या गेली आणि जेव्हा मी माझा चालक परवाना दाखवला तेव्हा तो चुकीचा आहे.
@PuneCityTraffic
आदित्य साहेब ठाकरे आपणास विनंती आहे आता तरी पुणे विद्यापीठाकडे एकदा लक्ष द्या (combine passing)
करून टाका किती लाख युवा सोबत येतील याचा विचार करावा
हा फोटो सध्याची स्थिती आहे @AUThackeray @balusha_Unity
#combinepasaing
आज जो पेपर होता (MSD) चा तो सुद्धा सरकारच्या सध्याच्या परिस्थिती सारखा होता दिसत मात्र होता पण समजत काय नव्हता
#sppuexam#wewantcombinepassing
@balusha_Unity
@_SPPU
@samant_uday तुम्ही आमचं भविष्य टांगणीला लावलं,
कोर्टाचा decision implement केला नाही आणि आता तर तुमचा विषयच संपल्याच दिसतंय🙏
आज 20लाख विद्यार्थी तुमच्या पाठी उभे असतें जर सर्वांनाच न्याय दिला असता.
इथे हाजीर तो वजीर अशी परिस्थिती विद्यापीठात दिसते. #uniformity गेली कुठं 🤔
हे आहेत पुणे युनिव्हर्सिटी चे बोलणे, आणि जसे हे बोले आहेत प्रश्नसंच त्याच्या उपयोग असा आहे की माणसाच्या डोळ्या वर पटी बांधल्या सारखा असून काय उपयोग नाही.मतदान ना करता आपला आमदार निवडून आणे. Online च offline वा छान आहे @samant_uday@_SPPU#combinepassing#wewantjustice#sppu