चंद्रशेखर आजाद ने आजाद रहने की कसम खाई थी। इस लिए जब अल्फ्रेड पार्क में अंग्रेजों के साथ हुई मुठभेड़ में पूरी तरह से जख्मी होने बाद भी अपनी आखिरी गोली से खुद को मारना पसंद किया लेकिन जीते जी वे अंग्रेजों के हाथ नहीं आए।
महान समाजवादी क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद को लाल सलाम!
#आजाद
@BJP4India चंद्रशेखर आजाद ने आजाद रहने की कसम खाई थी। इस लिए जब अल्फ्रेड पार्क में अंग्रेजों के साथ हुई मुठभेड़ में पूरी तरह से जख्मी होने बाद भी अपनी आखिरी गोली से खुद को मारना पसंद किया लेकिन जीते जी वे अंग्रेजों के हाथ नहीं आए।
महान समाजवादी क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद को लाल सलाम !
@narendramodi अगर आप शंकराचार्य या किसी मठ के मठाधीश होते या एक सामान्य भक्त होते तो ठीक था। लेकिन जैसे भी हो आप देश के प्रधानमंत्री हो।
आस्था, अध्यात्म के विषय बहुत गंभीर होते है। भारत की भक्ति - सूफी परंपरा ने इस विषय पर सामान्य से सामान्य व्यक्ति को जोड़ने का काम किया है।
@narendramodi माय मराठीच्या सोहळ्यात आपण सहभागी झाल्या बद्दल आपले आभार.
हा देश बहू भाषिक, नाही धार्मि, बहू राष्ट्री आहे !
या सुंदर विविधतेचा आपण सन्मान करावा हीच आपली संविधानिक जबाबदारी आहे.
@BhatkhalkarA संमेलनाध्यक्ष तुमच्या सारख्या "शिक्षित अडाणी" लोकांबद्दल बोलल्या.
एवढे देखील तुम्हाला कळू नये ?
शिक्षित व्हा, सुजाण व्हा आणि डोक्याच्या आत असलेला मेंदू वापरायला लागा हीच प्रार्थना !
@Sonalimumbai1 सामान्य मानवी व्यवहार असतो ज्याचे आपण स्वागत केले पाहिजे.
याच घटनेकडे दुसऱ्या नजरेने देखील पाहता येईल.
मोदींनी पवारांना पाणी पाजले ठीक. पण पवारांनी पाहुणा म्हणून बोलावलेल्या मोदींना ग्लासात पाणी ओतायला लावले असे म्हटले तर ?
@BJP4Maharashtra अनैतिक मार्गाने सत्ता स्थान करणाऱ्यांनी धार्मिकतेचा आव आणू नये.
गंगेचे पाणी इतके दूषित झाले आहे की खुद्द नरेंद्र मोदींनी देखील कपडे घालून डुबकी मारली !
त्या कुंभ मेळ्यात सर्व सामान्य माणसे चेंगरा चेंगरीत मेली आणि भाजपवाले VIP शाही स्नान घेत सुटले.
फालतुगिरी बंद करा करा.
@narendramodi आज ही के दिन नाथूराम गोडसे ने राष्ट्रपिता महात्मा गांधी की हत्या की।
यह बात जरूर पीड़ादायक है कि जिस विचारधारा के लोगों ने गांधी की हत्या की वही प्रवृत्तियां 2014 से देश की सत्ता पर कब्जा कर बैठे है।
लेकिन गांधी फिर भी जिंदा है।
#गांधी_हत्या#MahatmaGandhiji#gandhipunyatithi
@narendramodi अध्यात्म का बाजार लगाकर कुंभ मेले को भी एक इवेंट बनाकर श्रेय लेने की राजनीति करने वाले मोदी, आदित्यनाथ क्या इस हादसे की जिम्मेदारी लेंगे ?
भाजपाई लोगों की vip संस्कृति के कारण कई लोगों ने अपने प्रियजन हमेशा के लिए खो दिए है।
@Dev_Fadnavis खरं म्हणजे अदानी आता थांबणार नाही हे वाक्य जास्त समर्पक आहे.
महाराष्ट्रातील शेती मालाला हमी भाव देता येत नाही, शिक्षण आरोग्यासाठी निधी नाही, रोजगाराचा पत्ता नाही, मध्यमवर्ग कर्जबाजारी.
ही महाराष्ट्राची दुरावस्था आहे.
गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा !
@narendramodi@ECISVEEP Every citizen has a right to vote. However, in recent years, voters are not sure whether my vote has been correctly recorded and accounted.
2024 loksabha election result is a classic example !
@Medha_kulkarni वाढते प्रदूषण, पृथ्वीचे वाढलेले तापमान, कमी होत चालले हिरवे जंगल आणि मेधाताई कुलकर्णी सारख्या मंडळींची हिरव्या रंगाची ॲलर्जी याचे गुणात्मक संबंध आहेत का हे तपासले पाहिजे.
मुळात निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे उमगले तर विशिष्ट रंगाचा गर्व अथवा द्वेष आपोआप गळून पडतो !
@Dev_Fadnavis आता तरी पैसे खाऊ नका ही विनंती.
उद्या रायगड तसेच शिवनेरीवर किती वेगाने वारे वाहतात याचे ब्रह्मज्ञान आपणाकडून उभ्या महाराष्ट्राला ऐकावे लागेल !
नाहीतरी भाजप सरकारने कुळवाडी भूषण छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापनेत भ्रष्टाचार केल्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळाली आहे.