Marathi Mulga Swapnil Kusale from Kolhapur gets bronze 🥉in 50mtr rifle 3P event. He is a TTE in Indian Railway.
Indian Tally 🇮🇳 3 Bronze
#ParisOlympics2024
@rajuparulekar I’m so sorry to hear about your father's illness. It’s incredibly tough to watch a loved one go through such a difficult time. Your well-being is important too.
#JusticeForYashshri#Uran : दलित बेटी यशश्री शिंदे या मुलीचे अतिशय क्रूरपणे हत्याकांड झालेलं आहे. ती मिसिंग होती, तिचा मृतदेह सापडल्यावर तिच्या शरीरावर जे आघात करण्यात आले ते भयंकर आहेत. मानवतेला काळिमा फासणारे आहेत.
पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हे घडलं आहे. राज्यात मुलींच्या मिसिंग केसेसची टिंगल उडवण्याचे काम पोलीस करत���त. तात्काळ श्वनपथक, आधुनिकपणे तपास करून मुलीचा शोध घेतला असता तर यशश्री वाचली असती.
ऑल इंडिया पँथर सेना @Dev_Fadnavis यांच्याकडे मागणी करत आहे. आरोपीला तात्काळ अटक करावा, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबला तात्काळ संरक्षण दिले पाहिजे.