🚨 धक्कादायक: पुण्याचे आयटी हब ड्रग्ज माफियांचा अड्डा बनत आहे का?
बाणेर-बालेवाडी सेवा रस्त्यावर आज उघड्यावर मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज आणि सुया सापडल्या आहेत.
https://t.co/fruOONiNPU
@PuneCityPolice@CPPuneCity@PMCPune@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जुन्या भिंतींच्या भेगेतून फुटणारे नवे अंकुर! 🌳✨
तरुणाईने इतिहास आणि भविष्य दोन्ही आपल्या हातात घेतलंय. कठीण परिस्थितीवर मात करणारी ही पिढी! 💪
#YouthPower#NewEra#Resilience
🚨 बालेवाडीत ड्रग्जविरोधात मोठी कारवाई
बाणेर पोलिस आणि नार्कोटिक्स विभागाच्या संयुक्त कारवाईत बालेवाडीतील ममता चौक परिसरातून मुंबईहून आलेल्या कारमधून ९८ ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त करण्यात आले. https://t.co/sleGYgzmWB
बाणेर-पाषाण टेकड्या ठरतायत शहराचे ‘नैसर्गिक एअर कंडिशनर’
वाढत्या काँक्रीटीकरणात शुद्ध हवा, नैसर्गिक वाऱ्याचा प्रवाह आणि स्थानिक सूक्ष्म हवामान टिकवून ठेवण्यात या टेकड्यांची महत्त्वाची भूमिका.
🔗 https://t.co/aozpV4rl1v
#BanerPashanHills#SaveHills#Pune#GreenPune#WorldWindDay
बालेवाडी, हिंजवडी,सुस, आकुर्डी याभागतून थोड्या थोड्या दिवसाच्या अंतराने'यामाहा ' या कंपनीच्या RX 100 दुचाकी चोरीस गेल्या आहेत. बालेवाडी , सुस, हिंजवडी या भागात एकाच व्यक्तीने दुचाकी चोरल्याचे CCTV footage मध्ये मध्ये दिसते आहे.
@AmiteshKumar72@PuneCityPolice
२४×७ पाणी पुरवठा योजने अंतर्गत बालेवाडी येथील या पाण्याच्या टाकीचे काम केले असुन , अजुनही टाकीच्या बांधकामासाठी वापरलेल्या फळ्या अजुनही टाकीच्या आतील बाजूस तशाच आहेत.टाकीवर राडारोडा तसाच पडून आहे.
#Balewadi#Baner@PMCPune@ChDadaPatil@AjitPawarSpeaks@SmartPune
मातेसमान दिसते हे किती विलक्षण प्रभावी आणि भारावून टाकणारं आहे. शिवकाळात स्वराज्यातील महिलांना किती सकारात्मक व सुरक्षित वाटत असेल ना... ही तर एकच बाब झाली. अशा किती गोष्टी असतील. यामुळेच आपल्या राजासाठी जीव ओवाळून टाकण्याकरिता मावळ्यांमध्ये स्पर्धा लागत असेल नाही तर काय...!