निंबाजनगर रोड कडे येताना सनसिटी येथे रस्त्यालगत नारळाचे झाड असून रस्ताला अडथळा निर्माण होऊन त्याचे नारळ सुद्धा नागरिकांच्या डोक्यात,आणि गाड्यांवर पडून अनेक दुर्घटना घडत आहेत. तरी त्वरित झाड काढून टाकावे ही विनंती @PMCPune@MDNagpure@CMOMaharashtra@SakalMediaNews
@mngl_in@lokmat@abpmajhatv@mohol_murlidhar@PMCPune@CMOMaharashtra@PMOIndia आमच्या येथे 9 रो हाऊस आहेत आजू बाजूला दोन्ही साईड ला आपली लाईन आहे.. आम्हाला नवीन जोडणी ( NEW Connection ) पाहिजेत. कोणीच लक्ष दवत नसेल.. तर नागरिकांनी काय करायचा हा प्रश्न आहे.आपले आनंदनगर विभाग चे अभियंता.. दुबल बऱ्याच वेळा येऊन गेले करतॊ म्हणतात. पण कोणी नन्तर दखल घेत नाहीत.
शेकडो वर्षांच्या जुलमी प्रवृत्तीला नमवून, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य, समता आणि स्वाभिमान या मूल्यांशी कटिबद्ध असणारे, रयतेच्या कल्याणासाठी समर्पित स्वराज्य स्थापन केले. हे स्वराज्य स्त्रियांचा आदर, शेतकऱ्यांचे कल्याण, सर्वधर्मसमभाव आणि जातिनिरपेक्षता या आदर्श मूल्यांनी समृद्ध होते. रयतेच्या कल्याणकारी स्वराज्याचे स्वप्न पाहून, राजेशाहीच्या काळातही लोकशाही मूल्यांचे दर्शन घडवणाऱ्या जाणत्या राजास राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे. ❤️बाबा तुमच्या शिवाय या #आयुष्याची कल्पना करणे शक्य नाही. नेहमी असेच #माझ्यासोबत सावली प्रमाणे रहा.
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! 🙏🏻💐 @Jayant_R_Patil@supriya_sule
तुमच्यामुळे मी सर्व काही शिकलो, मजबूत झालो आणि पुढे आलोय.मी कधीच थांबणार नाही, सतत पुढे चालत राहीन..!!🙏🏻तुमचं चांगलं-वाईट सर्व स्वीकारून, २०२५ अजून ताकदीने सुरू करतोय..🔥
सर्वांतप्रति मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
♥️😇🙏🏻
आज इंग्रजी वर्षानुसार २०२४ चा शेवटचा दिवस.✨ज्यांनी साथ दिली, त्यांनी मला उभं राहायला शिकवलं.ज्यांनी धोका दिला, त्यांनी जगाचं खरं रूप दाखवलं. ज्यांनी कठीण वेळी मदत केली, त्यांनी माणुसकी शिकवली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांनी मला सावध राहणं शिकवलं.अशा सर्वांचे मनःपूर्वक आभार.😇