82 probationers of IRMS (Traffic), IRMS (Accounts) & IRPFS successfully completed their Induction Module at IRITM, Lucknow. DG Shri Ranjan Prakash Thakur and ADG Shri Sanjay Tripathi congratulated the officers and wished them a successful career in Indian Railways.
#career_update
I am thrilled to share that I've been selected through the #UPSC CSE reserve list! It's an incredible feeling to have qualified one of the most prestigious exams second time.
Thank you to my parents, and my fiancee .
Hoping for service allocation.
खोटी १५ एप्रिल ची interview transcript तयार करून लोकांना तोच सुशांत कुळकर्णी आहे असे समजावले आहे.
वरुण PSI प्रिया फरासखाना पोलीस या नावाने ही काही लोकांना धमक्या दिल्या आहेत पण अशी कोणतीही व्यक्ती अस्तित्वात नाही.
लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून मी माझे नाव गैर वापर करणाऱ्या व्यक्तीची ओळख फोटो सहित येथे देतो आहे. सगळी माहिती Cyber fraud case मध्ये ही नमूद केली आहे.
नाव: बुद्धभूषण पठारे
गाव:वाघला,पोखरी,संभाजीनगर
हा व्यक्ती सुशांत कुलकर्णी बनून सगळे स्वतःचे फोटो वापरून लोकांना फसवत आहे.
नमस्कार
मी माझे नाव वापरून लोकांची कशी फसवणूक केली गेली याची सविस्तर माहिती देतो आहे.जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचली जाईल.
१. फेब्रुवारी मध्ये मला एक कॉल आला की तुमच्या नावाचा एक व्यक्ती शाहू अभासिके (कर्वे नगर) चा admin आहे आणि लोकांना खोट बोलतो आहे.
Somebody is faking my identity with my UPSC marksheet and roll no.
He extorted money and favours from aspirants .
Also he started the fake paid guidance program in Pune.
I have all the proofs and photographs of such activity.
@PuneCityPolice please take necessary action
All MPSC aspirants should take necessary actions and report if somebody is contacted that person.
Also Shahu Study room and Dnyaneshwari study room at karvenagar take necessary actions asap.
It's really heartbreaking — those who deserved it are not on the list just because of reservation. But well done to you u have achieved this in such a difficult year is truly commendable.
Resultच्या रात्री एक कविता लिहिलेली
मी जगणे ठरवले
पण जगा तुझा अत्याचार कठीण होता
मी ऐकले हुंदके त्रासाचे
मागे तुझा उन्माद उभा होता
सोडले आता मी ते गाव तिथले
जिथला सुगंध ही जातीवर होता
काय सांगू जीवना खड्डे ते रस्त्यातले
मी सांभाळला रस्ता पण
सांभाळणे भार कठीण होता
#life
कुठल्याही यशाची व्याख्या प्रयत्न करून एखादी परीक्षा पास केली यात नसतेच.तेstruggle वगैरे तर जगणंच आहे न.परीक्षा पास झाला तर आता खरा सुरूहोतो प्रवास.मग ते NEET पास करणे नसून चांगला डॉक्टर होणे,फक्तUPSCMPSC पास करणे नसून लोकांच्या साठी चांगलं काम करणे
बाकीstruggle तर कोणाला चुकले य?
My gentle suggestion to every #UPSC topper. While giving motivation videos please clarify Importance of educational background, Financial stability, chances of not getting in to list, importance of reservation and no .of years.
People make choices based on your reels and videos.
@KSushantIRMS Completely true,these glorification of selection, false narratives regarding backgrounds and setting the examples in front of youth to attract them towards these exams is https://t.co/1zVrM7FhgC one tell them the real journey of being in the process ,we show them only success.
नवीन मित्रांनी रील्स आणि युट्यबवरील भाषणं ऐकून अजीबात MPSC, UPSC करण्यासाठी येवू नका.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील वास्तविकता अधिकारी झालेल्यांकडून तुम्हाला कधीच समजणार नाही तर गेल्या काही वर्षांपासून वारंवार प्रयत्न करूनही अपयशी ठरलेली लोक तुमच्यासाठी जास्त दिशादायी ठरतील.
कोणालाही नाउमेद करण्याचा विचार नाही पण निर्णय काळजीपूर्वक घ्यायला हवा. लाखो पोरांनी आपली उमेदीची वर्षे सरकारी नोकरीच्या हट्टापायी वाया घातली असुन बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग त्यांना दिसत नाही.
सावध ऐका पुढल्या हाका!
'मेंढ्या चारणारा टॉपर' अशी मथळेबाजी करताना मीडिया भावनिक खेळ खेळतो, पण त्यामागचं वास्तव जनतेपासून लपवतो. हो, तो मुलगा खेड्यातून होता, पण त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या चारत अभ्यास केला नाही—तर कोचिंग घेतलं, पुणे-दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षण घेतलं. अभ्यास, जिद्द, मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा हा एकत्रित प्रवास होता.
यश हे फक्त पार्श्वभूमीमुळे ठरत नाही; ते ठरतं समर्पण, योजना आणि योग्य दिशेमुळे. हे दाखवणं गरजेचं आहे.
पण हेही तेवढंच खरं आहे की अशा कहाण्या बघून लाखो मुलं डोळे झाकून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात, कोणताही विचार न करता. 0.1% यशस्वी होतात, पण उरलेल्यांचं काय? त्यांचं आयुष्य कुठे आणि कसं वळतंय, याचा विचार करणारं कोणी आहे का?
म्हणून मीडियाने भावनिक मथळे देताना जबाबदारीही घ्यावी. TRP पेक्षा सत्य दाखवणं महत्त्वाचं आहे.
#UPSCReality #CareerAwareness #TrueStruggle #MediaResponsibility #YouthGuidance
End of one journey!!!
Thank you for giving all the things...
Started from very small village of Bharat ...came,learned and achieved many intangible things.
Exam is equilizer !! But life se badi bhi to nahi hai!!
One last pic on PT day...
न सम्मान का मोह , न अपमान का भय